ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर; भाजपच्या गडात पहिल्यांदाच मुस्लिम उमेदवाराला दिली संधी, वाचा सविस्तर

Third list of ShivSena Uddhav Thackeray group : विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये फक्त तीन उमेदवारांच्या नावाची घोषणी केली गेली आहे. विशेष बाब म्हणजे आज सकाळीच ठाकरेंची 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली होती.

तर तिसऱ्या यादीमध्ये केवळ तीन उमेदवारांचा समावेश आहे. यात वर्सोवा, घाटकोपर आणि विलेपार्ले या विधानसभा मतदारसंघांमधील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत ठाकरे गटाने आपल्या पहिल्या मुस्लिम उमदेवार दिला आहे.

Uddhav Thackeray

वर्सोवामधून मुस्लिम उमेदवाराला दिली संधी

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या वर्सोवा मतदारसंघातून ठाकरे गटाने हरुन खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वर्सोवा मतदारसंघात गेल्या दोन टर्ममध्ये भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे ठाकरे गट हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी वेगळी खेळली खेळली आहे. ठाकरे गटाच्या यादीमधील हा पहिला मुस्लिम उमेदवार आहे.

ठाकरे गटाची तिसरी यादी

वर्सोवा - हरुन खान
घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव
विलेपार्ले - संदिप नाईक

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+