Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ShivSena Shinde Winning Candidates List : शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या विजयी शिलेदारांची यादी

ShivSena Eknath Shinde Winning Candidates List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. महायुतीला 236 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 48 जागांवरच समाधान मानावे लागले. महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षांना मिळून 60 जागांचा आकडा देखील गाठता आलेला नाही.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठे यश

दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील मोठी मुसंडी मारली आहे. त्यांच्या पक्षाने राज्यात 57 जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचा पक्षाला महायुतीच्या जागावाटपात 85 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी 57 जागांवर शिंदेंचे शिलेदार जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट देखील चांगला असल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Assembly Election 2024

शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची यादी....

कोल्हापूर उत्तर - राजेश क्षिरसागर
करवीर - चंद्रदीप नरके
राधानगरी - प्रकाश आबिटकर
सावंतवाडी - दीपक केसरकर
कुडाळ - निलेश राणे
राजापूर - किरण सामंत
रत्नागिरी - उदय सामंत
दापोली - योगेश कदम
पाटण - शंभूराज देसाई
परंडा - डॉ. तानाजी सावंत
संगमनेर - अमोल खताळ
पुरंदर - विजय शिवतारे
महाड - भरत गोगावले
अलिबाग - महेंद्र दळवी
कर्जत - महेंद्र थोरवे
भायखळा - यामिनी जाधव
कुर्ला मंगेश - कुडाळकर
चांदिवली - दिलीप लांडे
अंधेरी पूर्व - मूरजी पटेल
जोगेश्वरी पूर्व - मनिषा वायकर
मागा ठाणो - प्रकाश सुर्वे
कोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे
ओवळा- माजीवाडा - प्रताप सरनाईक
बोईसर - विलास तरे
पालघर - राजेंद्र गावित
मालेगाव - दादा भुसे
नांदगाव - सुहास कांदे
पैठण - विलास संदिपान भुमरे
छत्रपती संभाजीनगर- संजय शिरसाट
कळमनुरी - संतोष बांगर
नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर
रिसोड - भावना गवळी
बुलढाणा - संजय गायकवाड
मुक्ताईनगर- चंद्रकांत पाटील
साक्री - मंजुळा गावीत
अक्कलकुवा - आमश्या पाडवी

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+