Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; 22 उमेदवारांचा समावेश, आत्तापर्यंत 67 जणांना उतरवले रिंगणात

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

दुसऱ्या यादीमध्ये एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसरी यादी समोर आलेली आहे.

Maharashtra Assembly Election 2024

खाली वाचा शरद पवार गटाची दुसरी यादी

सतीश अण्णा पाटील - एरंडोल
सतीश चव्हाण - गंगापूर
पांडूरंग वरोरा - शहापूर
राहुल मोटे - परांडा
संदीप क्षीरसागर - बीड
मयुरा काळे - आर्वी
दीपिका चव्हाण - बागलाण
माणिकराव शिंदे - येवला
उदय सांगळे - सिन्नर
सुनीत चारोसकर - दिंडोरी
सचिन दोडके - खडकवासला
गणेश गीते - नाशिक पूर्व
ओमी कलाणी - उल्हासनगर
सत्यशिल शेलकर - जुन्नर
सुलक्षणा शिलवंत - पिंपरी
अश्विनी कदम - पर्वती
अमित भांगरे - अकोले
अभिषेक कळंबकर - अहिल्यानगर शहर
उत्तम जानकर - माळशिरस
दीपक चव्हाण - फलटन
नंदिनी बाभूळकर - चंदगड
मदन कारंडे - इचलकरंजी

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+