मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 05 मार्च रोजी सेहरी आणि इफ्तारची वेळ
Ramadan 2025: रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. आज बुधवार 5 मार्च रोजी चौथा उपवास दिवस आहे. अल्लाहच्या उपासनेचा हा पवित्र महिना मुस्लिम समुदासाठी खूप खास आहे हे सर्वांनाच माहिती आहे. या महिन्यात उपवास करणे म्हणजेच सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न, पेय आणि इतर निषिद्ध गोष्टींपासून दूर राहणे हे एक महत्त्वाचे धार्मिक कर्तव्य आहे.
ही पद्धत केवळ शारीरिक शिस्त शिकवत नाही तर आत्म-नियंत्रण, सहानुभूती आणि सामाजिक एकतेचा संदेश देखील देते. या उपवासाच्या काळात सेहरी नंतर आणि इफ्तारच्या आधी काहीही खाल्ले किंवा प्यायले जात नाही. महिन्याभराचे उपवास खूप कठीण असतात पण ते प्रत्येक मुस्लिमांसाठी खूप खास असतात.

तुमच्या शहरात सेहरी आणि इफ्तारची वेळ किती आहे
मुंबई- सेहरी 5.42 AM आणि इफ्तार 6.48 PM.
पुणे- सेहरी 5. 38 AM आणि इफ्तार 6.45 PM
नागपूर- सेहरी 5.16 AM आणि इफ्तार 6.21 PM.
नाशिक- सेहरी 5.38 AM आणि इफ्तार 6.42 PM.
छत्रपती संभाजीनगर- 5.32 AM आणि इफ्तार 6.39 PM.
परभणी- 5.27 AM आणि इफ्तार 6.30 PM.












Click it and Unblock the Notifications