Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यात टेम्पो ट्रॅव्हल बस जळून खाक, चौघांचा होरपळून मृत्यू

पुणे: पुण्याच्या हिंजवडी परिसरात टेम्पो ट्रॅव्हल बस जळून खाक झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. या अपघातात टेम्पोतील ट्रॅव्हल बसमधील चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चौघे ही कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे.

व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पो ट्रॅव्हल बसमध्ये होते. त्यावेळी हिंजवडी परिसरात अचानक बसने पेट घेतला. त्यावेळी चालक आणि बसमधील काही कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Pune tempo traveller bas

दरम्यान जखमींना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना सकाळी 8 च्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळत आहे. बसने अचानक पेट घेतल्यानंतर स्थानिक लोकांनी धाव आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने अचानक पेट घेतल्याने बसमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत करण्यात येत आहे.

दरम्यान मृत्यू झालेल्या कर्मचा-यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. अचानक ट्रॅव्हल बसने अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाली आहे. आगीचं अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+