Nagpur Winter Session 2024 :अमित शहांनी बाबासाहेबांचा अपमान केला, त्यांनी माफी मागावी - नाना पटोले
Nagpur Winter Session 2024 : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या अधिवेशनात आज महत्वाचे निर्णय आणि महत्वाच्या विषयावर चर्चा अपेक्षित आहेत. या अधिवेशनात कालपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिसले नाही. ते कशामुळे आले नाही याचे स्पष्टीकरण समोर आले आहे. ते आजारी असल्याने कालपर्यंत गैरहजर होते पण आज ते अधिवेशनात हजर झाले आहेत.
दरम्यान, पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवसाच्या कामकाजानंतर आज तिसऱ्या दिवशी महत्वाचे निर्णय राज्याला अपेक्षित आहेत तर दुसरीकडे नागपूरमध्ये असलेल्या प्रचंड थंडीमुळे काही नेत्यांची या अधिवेशनाला अनुपस्थिती दर्शवली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याबद्दल अमित शाहांनी देशाची माफी मागावी : नाना पटोले

अमित शहांनी बाबासाहेबांचा अपमान केला - उद्धव ठाकरे
Nagpur Winter Session 2024 : पत्रकारांवरील अत्याचाराविरोधात मोर्चा

विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी प्रा. राम शिंदे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल

Nagpur Winter Session 2024 : विधान परिषद अपडेट्स
अमित शहांच्या वक्तव्यावर जिंतेंद्र आव्हाडांचा संताप

Nagpur Winter Session 2024 : तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मविआ आक्रमक

"निवडणुकीत ज्या पक्षाने सर्वाधिक खर्च केला तो सर्व काळा पैसा आहे"- संजय राऊत
#WATCH | Delhi | On 'One Nation, One Election', Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "It is an attempt to end the federal structure of our nation. This Bill has been passed for just one person and that person is not going to complete his tenure...The party which has the maximum… pic.twitter.com/sQm9TkeW7e
— ANI (@ANI) December 18, 2024
छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आवाहन
NCP leader Chhagan Bhujbal says, "Putting up banners against Ajit Pawar, hurling slippers at his photos and speaking nonsense against him - don't do all this. If you do this, it means that you are not our members...There is no prohibition on you (supporters) expressing your pain… https://t.co/udBVQbE46u pic.twitter.com/BCF7h8HrAl
— ANI (@ANI) December 18, 2024
हिवाळी अधिवेशन दिवस तिसरा दिवस













Click it and Unblock the Notifications