Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Nagaradhyaksha Winners List : महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची यादी, वाचा एकाच क्लिकवर

Nagaradhyaksha winners list Maharashtra, Nagarpanchyat Election 2026 : महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा निकाल आज सर्वत्र जाहीर होऊ लागला आहे. एकूण 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतमोजणी होईल. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

त्यानंतर निकालाचे एक-एक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. नगरसेवकांबरोबरच कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष निवडून येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातील काही निकाल आता लागलेले आहेत.

Nagaradhyaksha winners list Maharashtra

Nagaradhyaksha winning candidates : विजयी नगराध्यक्षांची यादी, वाचा सविस्तर

1. चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)
2. अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजप)
3. जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजप)
4. दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजप)
5. मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजप)
6. करमाळा नगरपरिषद- मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)
7. मलकापूर नगरपंचायत- रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)
8. हातकणंगले नगरपंचायत- अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
9. औसा नगरपरिषद- परवीन नवाबुद्दीन शेख (अजित पवार गट)
10. आटपाडी नगरपंचायत- यु.टी. जाधव (भाजप)
11. उरण नगरपरिषद- भावना घाणेकर (शरद पवार गट)
12. पन्हाळा नगरपरिषद- जयश्री पवार (जनसुराज्य शक्ती पक्ष)
13. तळेगाव नगरपरिषद- संतोष दाभाडे (भाजप)
14.मुखेड नगरपरिषद- बालाजी खतगावकर (शिंदे गट)
15.अलिबाग नगरपरिषद- अक्षया नाईक (शेकाप)
16. म्हसवड नगरपालिका- पूजा वीरकर (भाजप)
17. फुलंब्री नगरपंचायत- राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
18. गंगापूर नगरपंचायत- संजय जाधव (अजित पवार गट)
19. अंबाजोगाई नगरपरिषद- नंदकिशोर मुंदडा
20. कळमनुरी नगरपालिका- आश्लेषा चौधरी (शिंदे गट)
21. वाई नगरपरिषद- अनिल सावंत (भाजप)
22. जिंतूर नगरपरिषद- प्रताप देशमुख (भाजप)
23. पालघर नगरपरिषद- उत्तम घरत (शिंदे गट)
24. तासगाव नगरपरिषद- विजया पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी)
25. जेजुरी नगरपरिषद निवडणूक- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
26. उरूण ईश्वरपूर नगरपरिषद- आनंदराव मलगुंडे (शरद पवार गट)
27. इंदापूर नगरपरिषद- भरत शाह (अजित पवार गट)
28. मैंदर्गी नगरपरिषद- अंजली बाजारमठ (भाजप)
29. मालवण नगरपरिषद - ममता वराडकर (शिंदे गट)
30. पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट पुरस्कृत)
31. सावंतवाडी नगरपरिषद- श्रद्धाराजे भोसले (भाजप)
32. कणकवली नगरपरिषद- संदेश पारकर (शहरविकास आघाडी)
33. गेवराई नगरपरिषद- गीता पवार (भाजप)
34. भोर नगरपालिका- रामंचद्र आवारे (अजित पवार गट)
35.गंगाखेड नगरपरिषद- उर्मिला केंद्रे (अजित पवार गट)
36.देवळाली प्रवरा नगरपालिका- सत्यजित कदम (भाजप)
37.अक्कलकोट नगरपरिषद- मिलन कल्याणशेट्टी (भाजप)
38.रोहा नगरपालिका- वनश्री समीर शेडगे (अजित पवार गट)
39.धामणगाव नगरपरिषद- डॉ. अर्चना रोठे (भाजप)
40.विटा नगरपरिषद- काजल संजय म्हेत्रे (शिंदे गट)
41.वडगांव मावळ नगरपंचायत- अबोली ढोरे,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
42.पेण नगरपालिका- प्रीतम पाटील (भाजप)
43.सासवड नगरपालिका- आनंदी जगताप (भाजप)
44.मंगळवेढा नगरपालिका- सुनंदा बबनराव आवताडे (भाजप)
45.तुळजापूर नगरपरिषद- पिंटू गांगणे (भाजप)
46.चिपळूण नगरपरिषद- उमेश सकपाळ (शिंदे गट)
47.खेड नगरपरिषद- माधवी बुटाला (शिवसेना)
48.राजापूर नगरपरिषद- हुस्नबानू खलिपे (काँग्रेस)
49.धर्माबाद नगरपंचायत- संगीता बोलमवार (मराठवाडा जनहित पार्टी)
50.बिलोली नगरपंचायत- संतोष कुलकर्णी (मराठवाडा जनहित पार्टी)
51.कुंडलवाडी नगरपंचायत- कोटलवार (भाजप)
52.डहाणू नगरपरिषद- राजेंद्र माच्छी (शिंदे गट)
53.फुलंब्री नगरपंचायत - राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
54.वैजापूर नगरपालिका- दिनेश परदेशी (भाजप)
55.पैठण नगरपालिका- विद्या कावसानकर (शिंदे गट)
56.सिल्लोड नगरपालिका- समीर सत्तार (शिंदे गट)
57.कन्नड नगरपंचायत- शेखर फरीन बेगम (काँग्रेस)
58.माथेरान नगरपालिका- चंद्रकांत चौधरी (शिंदे गट)
59.बुलढाणा नगरपरिषद- पूजा संजय गायकवाड (शिंदे गट)
60.चांदूर नगर परिषद- प्रियंका विश्वकर्मा (आपलं चांदूर पॅनेल)
61.खुलताबाद नगरपरिषद- आमीर पटेल (काँग्रेस)
62.महाबळेश्वर नगरपालिका- सुनील शिंदे (अजित पवार गट)
63.अंबरनाथ नगरपालिका- तेजश्री करंजुले (भाजप)
64. खोपोली नगरपालिका- कुलदीपक शेंडे (शिंदे गट)
65. राहुरी नगरपालिका- बाबासाहेब मोरे
66. कर्जत नगरपालिका- पुष्पा दगडे (अजित पवार गट)
67. अंबड नगरपालिका- देवयानी कुलकर्णी (भाजप)
68. तेल्हारा नगरपालिका- वैशाली पालीवाल (भाजप)
69.देसाईगंज नगरपालिका- लता सुंदरकर (भाजप)
70.मंगरुळपीर नगरपालिका- अशोक परळीकर (अजित पवार गट)
71.चाकण नगरपरिषद- मनीषा गोरे (शिंदे गट)
72.अकलूज नगरपालिका- रेश्मा आडगळे (शरद पवार गट)
73. मोहोळ नगरपरिषद- सिद्धी वस्त्रे (शिंदे गट)
74. निलंगा नगरपालिका- संजयराज हलगरकर (भाजप)
75.लोणावळा नगरपरिषद- राजेंद्र सोनावणे (अजित पवार गट)
76. दौंड नगरपरिषद- दुर्गादेवी जगदाळे (अजित पवार गट)
77. शिरुर नगरपरिषद- ऐश्वर्या पाचारणे (अजित पवार गट)
78. जेजुरी नगरपालिका- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
79.आळंदी नगरपालिका- प्रशांत कुराडे (भाजप)
80. जुन्नर नगरपालिका- सुजाता काजळे (शिंदे गट)
81.राजगुरुनगर नगरपंचायत- मंगेश गुंडा (शिंदे गट)
82. वडगाव मावळ नगरपालिका- आबोली ढोरे (अजित पवार गट)
83. मंचर नगरपालिका- राजश्री गांजले (शिंदे गट)
84.माळेगाव नगरपालिका- सुयोग सातपुते (अजित पवार गट)
85.उरुळी फुरसुंगी नगरपालिका- संतोष सरोदे (अजित पवार गट)
86.रत्नागिरी नगरपरिषद- शिल्पा सुर्वे (शिंदे गट)
87. श्रीवर्धन नगरपालिका- अतुल चौगुले (ठाकरे गट)
88. लांजा नगरपंचायत- सावली कुरुप (शिंदे गट)
89.गुहागर नगरपंचायत- निता मालप (भाजप)
90. देवरुख नगरपंचायत- मृणाल शेटये (भाजप)
91.संगमनेर नगरपालिका- मैथिली तांबे (संगमनेर सेवा समिती)

कराड नगरपरिषद- राजेंद्रसिंह यादव (शिंदे गट)

गडचिरोली आरमोरी नगरपरिषद- नगराध्यक्षपदी भाजपचे रुपेश पुणेकर विजयी
देसाईगंज नगरपालिका- नगराध्यक्षपदी भाजपच्या लता सुंदरकर 741 मतांनी विजयी
दर्यापूर नगरपालिका - काँग्रेसच्या मंदा भारसाकळे विजयी
मोर्शी नगरपालिका - प्रतीक्षा गुल्हाने, शिवसेना शिंदे गट विजयी
नांदगाव खंडेश्वर नगरपालिका - प्राप्ती मारोडकर, शिवसेना ठाकरे गट विजयी
चिखलदरा नगरपालिका - काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर विजयी
धारणी नगरपालिका - भाजपचे सुनील चौथमल विजयी
वरूड नगरपालिका - भाजपचे ईश्वर सलामे विजयी
शेंदूरजना घाट नगरपालिका - भाजपच्या सुवर्णा वरखेडे विजयी
चांदूर बाजार नगरपालिका - बच्चू कडू यांच्या प्रहारच्या मनीषा नांगलिया विजयी
अकोट नगरपालिका : माया धुळे (भाजप)
हिवरखेड नगरपालिका- सुलभा दुतोंडे (भाजप)
बाळापूर नगरपालिका- डॉ. आफरीन (काँग्रेस)
बार्शीटाकळी नगरपंचायत- अख्तरा खातून (वंचित बहुजन आघाडी)
फलटण नगरपालिका- समशेरसिंग निंबाळकर (भाजप)
पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट)
बारामती नगरपालिका- सचिन सातव (अजित पवार गट)
मंचर नगरपालिका- राजश्री गांजळे (शिंदे गट)
अहमदपूर नगरपरिषद निवडणूक- स्वप्निल व्होते (भाजप)
बदलापूर नगरपरिषद- रुचिता घोरपडे (भाजप)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+