मनसेची 6वी यादी 32 उमेदवारांची यादी जाहीर; वाचा मतदारसंघनिहाय कोणाला उतरवले मैदानात
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेतलेली आहे. स्वबळावर नारा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी आज सहावी उमेदवारांची यादी जाहीर केली.
यामध्ये 32 उमेदवारांचा समावेश आहे. या यामध्ये विशेष म्हणजे भाजपकडून भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या कन्येला अर्थात श्रीजया चव्हाण यांना उतरवले आहे, त्या ठिकाणी देखील मनसेचे उमेदवार दिला आहे. आज जाहीर झालेल्या यादीनंतर आतापर्यंत मनसेकडून 117 उमेदवार मैदानात उतवरण्यात आलेले आहे.

मनसेची उमेदवार सहावी उमेदवार यादी :
1. नंदुरबार - वासुदेव गांगुर्डे
2. मुक्ताईनगर- अनिल गंगतिरे
3.सावनेर- घनश्याम निखोडे
4.नागपूर पूर्व- अजय मारोडे
5.कामठी- गणेश मुदलियार
6.अर्जुनी मोरगाव-भावेश कुंभारे
7.अहेरी- संदीप कोरेत
8.राळेगाव- अशोक मेश्राम
9.भोकर- साईप्रसाद जटालवार
10.नांदेड उत्तर- सदाशिव आरसुळे
11.परभणी- श्रीनिवास लाहोटी
12.कल्याण पश्चिम- उल्हास भोईर
13.उल्हासनगर- भगवान भालेराव
14.आंबेगाव- सुनील इंदोरे
15.संगमनेर-योगेश सूर्यवंशी
16.राहुरी- ज्ञानेश्वर गाडे (माऊली)
17.नगर शहर- सचिन डफळ
18.माजलगाव- श्रीराम बादाडे
19.दापोली- संतोष अबगुल
20.इचलकरंजी- रवी गोंदकर
21.भंडारा-अश्विनी लांडगे
22.अरमोरी- रामकृष्ण मडावी
23.कन्नड- लखन चव्हाण
24.अकोला पश्चिम- प्रशंसा अंबेरे
25.सिंदखेडा- रामकृष्ण पाटील
26.अकोट- कॅप्टन सुनील डोबाळे
27.विलेपार्ले- जुईली शेंडे
28.नाशिक पूर्व -प्रसाद सानप
29.देवळाली- मोहिनी जाधाव
30.नाशिक मध्य -अंकुश पवार
31. जळगाव ग्रामीण- मुकुंदा रोटे
32.आर्वी- विजय वाघमारे
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सहावी यादी खालीलप्रमाणे.... pic.twitter.com/2dfROwQlSQ
— Raj Thackeray (@RajThackeray) October 27, 2024












Click it and Unblock the Notifications