अर्जाची मुदत संपली; 288 मतदारसंघात कुणाची कोणासोबत होणार चुरशीची लढत, वाचा एका क्लिकवर
महाराष्ट्र विधानसभेसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. महाराष्ट्रात 288 आमदारासाठी निवडणूक होत आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने राज्यभरातील अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले. त्यात सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील अनेक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल झाले. पण अजूनही अनेक जागांवर दोन्ही आघाड्यांकडून उमेदवार जाहीर केले गेले नाही. तर काही ठिकाणी आघाडीतील मित्रपक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार केले आहेत. त्यामुळे उमेदवारी मागे घेण्याचा दिवशीच नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, कोणत्या मतदारंसघातून कोणी अर्ज भरला अन् कोणत्या मतदारसंघात कशी लढत होणार याचे चित्र आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काही अंशी स्पष्ट दिसून येत आहे. चला तर जाणून घेऊया, कोणाची कोणासोबत असेल टक्कर...!

मतदारसंघ महायुती विरुद्ध मविआ
- अक्कलकुवा - आमश्या पाडवी (SS) के. सी. पाडवी (CONG)
- शहादा - राजेश पाडवी (BJP) राजेंद्रकुमार गावित (CONG)
- नंदुरबार - विजयकुमार गावित (BJP) केिरण तडवी (CONG)
- नवापूर - भरत गावित (NCP) श्रीकृष्णकुमार नाईक (CONG)
- साक्री - मंजुळाताई गावित (SS) प्रवीण चौरे (CONG)
- धुळे ग्रामीण - कुणाल पाटील (CONG)
- धुळे शहर - अनुप अग्रवाल (BJP) अनिल गोटे (UBT)
- सिंदखेडा - जयकुमार रावल (BJP) संदीप बेडसे (NCP SP)
- शिरपूर - काशीराम पावरा (BJP)
- चोपडा - चंद्रकांत सोनवणे (SS) राजू तडवी (UBT)
- रावेर - अमोल जावळे (BJP) धनंजय चौधरी (CONG)
- भुसावळ - संजय सावकारे (BJP) राजेश मानवतकर (CONG)
- जळगाव शहर - सुरेश भोळे (BJP) जयश्री महाजन (UBT)
- जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील (SS) गुलाबराव देवकर (NCP SP)
- अंमळनेर - अनिल पाटील (NCP) अनिल शिंदे (CONG)
- एरंडोल - अमोल पाटील (SS) सतीश अण्णा पाटील (NCP SP)
- चाळीसगाव - मंगेश चव्हाण (BJP) उन्मेश पाटील (UBT)
- पाचोरा - वैशाली सूर्यवंशी (UBT)
- जामनेर - गिरीश महाजन (BJP) दिलीप खोडपे (NCP SP)
- मुक्ताईनगर - चंद्रकांत निंबा पाटील (SS) राोहिणी खडसे (NCP SP)
- मलकापूर - राजेश एकडे (CONG)
- बुलढाणा - संजय गायकवाड (SS) जयश्री शेळके (UBT)
- चिखली - श्वेता महाले (BJP) राहुल बोंद्रे (CONG)
- सिंदखेड राजा - शशिकांत खेडेकर (SS) राजेंद्र शिंगणे (NCP SP)
- मेहकर - संंजय रायमुलकर (SS) सिद्धार्थ खरात (UBT)
- खामगाव - आकाश फुंडकर (BJP) राणा दिलिपकुमार सानंदा (CONG)
- जळगाव जामोद - संजय कुटे (BJP) स्वाती वाकेकर (CONG)
- अकोट - बाळापूर बळीराम शिरसकर (SS) नितीन देशमुख (UBT)
- अकोला पश्चिम - साजिद खान (CONG)
- अकोला पूर्व - रणधीर सावरकर (BJP) गोपाल दातकर (UBT)
- मूर्तिजापूर - हरीश पिंपळे (BJP) सिम्राट डोंगरदिवे (NCP SP)
- रिसोड - भावना गवळी (SS) अमित झनक (CONG)
- वाशिम - सिद्धार्थ देवळे (UBT)
- कारंजा - सई डहाके (BJP) ज्ञायक पटणी (NCP SP)
- धामणगाव रेल्वे - प्रताप अडसद (BJP) विजेंद्र जगताप (CONG)
- बडनेरा - सुनील खराटे (UBT)
- अमरावती - सुलभा खोडके (NCP) सुनील देशमुख (CONG)
- तिवसा - राजेश वानखेडे (BJP) यशोमती ठाकूर (CONG)
- दर्यापूर - अभिजीत अडसूळ (SS)
- मेळघाट - हेमंद चिमोटे (CONG)
- अचलपूर - प्रवीण तायडे (BJP) अनिरुद्ध देशमुख (CONG)
- मोर्शी - उमेश यावलकर (BJP) / देवेंद्र भुयार (NCP) गिरीश कराळे (NCP SP)
- आर्वी - सुमीत वानखेडे (BJP) मयुरा काळे (NCP SP)
- देवळी - राजेश बकाने (BJP) रणजीत कांबळे (CONG)
- हिंगणघाट - समीर कुणावार (BJP) अतुल वांदिले (NCP SP)
- वर्धा - पंकज भोयर (BJP) शेखर शेंडे (CONG)
- काटोल - चरणसिंग ठाकूर (BJP) सलील देशमुख (NCP SP)
- सावनेर - आशिष देशमुख (BJP) अनुजा सुनील केदार (CONG)
- हिंगणा - समीर मेघे (BJP) रमेश बंग (NCP SP)
- उमरेड - सुधीर पारवे (BJP) संजय मेश्राम (CONG)
- नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस (BJP) प्रफुल गुडधे (CONG)
- नागपूर दक्षिण - मोहन माते (BJP) गिरीश पांडव (CONG)
- नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे (BJP) दुनेश्वर पेठे (NCP SP)
- नागपूर मध्य - प्रवीण दटके (BJP) बंटी शेळके (CONG)
- नागपूर पश्चिम - सुधाकर कोहले (BJP) विकास ठाकरे (CONG)
- नागपूर उत्तर - मिलिंद माने (BJP) नितीन राऊत (CONG)
- कामठी - चंद्रशेखर बावनकुळे (BJP) सुरेश भोयर (CONG)
- रामटेक - आशिष जैस्वाल (SS) विशाल बरबटे (UBT)
- तुमसर - राजू कारेमोरे (NCP) चरण वाघमारे (NCP SP)
- भंडारा - नरेंद्र भोंडेकर (SS) पूजा थावकर (CONG)
- साकोली - अविनाश ब्राह्मणकर (BJP) नानाभाऊ पटोले (CONG)
- अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले (NCP) दलिप बनसोड (CONG)
- तिरोडा - विजय रहांगडाले (BJP) रवीकांत बोपचे (NCP SP)
- गोंदिया - विनोद अग्रवाल (BJP) गोपालदास अग्रवाल (CONG)
- आमगाव - संजय पुरम् (BJP) राजकुमार पुरम (CONG)
- आरमोरी - कृष्णा गजबे (BJP) रामदास मसराम (CONG)
- गडचिरोली - मनोहर पोरेटी (CONG)
- अहेरी - धर्मरावबाबा आत्राम (NCP) भाग्यश्री आत्राम (NCP SP)
- राजुरा - सुभाष धोटे (CONG)
- चंद्रपूर - किशोर जोरगेवार (BJP) प्रवीण पावडेकर (CONG)
- बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार (BJP) संतोषसिंग रावत (CONG)
- ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार (CONG)
- चिमुर - बंटी भांगडिया (BJP) सतीश वारजूकर (CONG)
- वरोरा - प्रवीण काकडे (CONG)
- वणी - संजीवरेड्डी बोडकुरवार (BJP) संजय देरकर (UBT)
- राळेगांव - अशोक उइके (BJP) वसंत पुरके (CONG)
- यवतमाळ - मदन येरावार (BJP) अनिल उर्फ बाळासाहेब मंगुळकर (CONG)
- दिग्रस - संंजय राठोड (SS) माणिकराव ठाकरे(CONG)
- आर्णी - राजू तोडसाम (BJP) जितेंद्र मोघे (CONG)
- पुसद - इंद्रनील नाईक (NCP) शरद मैंद (NCP SP)
- उमरखेड - किशन वानखेडे (BJP) साहेबराव कांबळे (CONG)
- किनवट - भीमराव केराम (BJP) प्रदीप नाईक (NCP SP)
- हदगाव - बाबुराव कोहळीकर (SS) माधवराव पाटील (CONG)
- भोकर - श्रीजया चव्हाण (BJP) तिरुपती कोंढेकर (CONG)
- नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर (SS) अब्दुल सत्तार (CONG)
- नांदेड दक्षिण - आनंद तिडके (SS) मोहनराव हंबर्डे (CONG)
- लोहा - प्रताप चिखलीकर (NCP) एकनाथ पवार (UBT)
- नायगाव - राजेश पवार (BJP) मिनल पाटील खतगावकर (CONG)
- देगलूर - जितेश अंतापूरकर (BJP) निवृत्तीराव कांबळे (CONG)
- मुखेड- तुषार राठोड (BJP) हनमंतराव बेटमोगरेकर (CONG)
- वसमत - राजू नवघरे (NCP) जयप्रकाश दांडेकर (NCP SP)
- कळमनुरी - संतोष बांगर (SS) संतोष टारफे (UBT)
- हिंगोली - तानाजी मुटकुळे (BJP) रुपाली पाटील (UBT)
- जिंतूर - मेघना बोर्डीकर (BJP)
- परभणी - आनंद भरोसे (SS) राहुल पाटील (UBT)
- गंगाखेड - विशाल कदम (UBT)
- पाथरी - निर्मला विटेकर (NCP) सुरेश वरपूडकर (CONG)
- परतूर - आष्टी बबनराव लोणीकर (BJP) आसाराम बोराडे (UBT)
- घनसावंगी - हिकमत उढाण (SS) राजेश टोपे (NCP SP)
- जालना - अर्जुन खोतकर (SS) कैलास गोरंट्याल (CONG)
- बदनापूर - नारायण कुचे (BJP) रुपकुमार चौधरी (NCP SP)
- भोकरदन - संतोष दानवे (BJP) चंद्रकांत दानवे (NCP SP)
- सिल्लोड - अब्दुल सत्तार (SS) सुरेश बनकर (UBT)
- कन्नड - संजना जाधव (SS) उदयसिंह राजपूत (UBT)
- फुलंब्री - अनुराधा चव्हाण (BJP) विलास औताडे (CONG)
- औरंगाबाद - मध्य प्रदिप जैस्वाल (SS)
- औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाट (SS) राजू शिंदे (UBT)
- औरंगाबाद पूर्व - अतुल सावे (BJP) लहू शेवाळे (CONG)
- पैठण - विलास भुमरे (SS)
- गंगापूर - प्रशांत बंब (BJP) सतीश चव्हाण (NCP SP)
- वैजापूर - रमेश बोरनारे (SS) दिनेश परदेशी (UBT)
- नांदगाव - सुहास कांदे (SS) गणेश धात्रक (UBT)
- मालेगाव - मध्य एजाज बेग अजिज बेग (CONG)
- मालेगाव बाह्य - दादाजी भुसे (NCP) अद्वय हिरे (UBT)
- बागलान - दिलीप बोरसे (BJP) दीपिका चव्हाण (NCP SP)
- कळवण - नितीन पवार (NCP)
- चांदवड - राहुल अहेर (BJP) शिरिशकुमार कोटवाल (CONG)
- येवला - छगन भुजबळ (NCP) माणिकराव शिंदे (NCP SP)
- सिन्नर - माणिकराव कोकाटे (NCP) उदय सांगळे (NCP SP)
- निफाड - अनिल कदम (UBT)
- दिंडोरी - नरहरी झिरवळ (NCP) सुनीता चारोस्कर (NCP SP)
- नाशिक पूर्व - राहुल ढिकळे (BJP) गनेश गीते (NCP SP)
- नाशिक मध्य - वसंत गीते (UBT)
- नाशिक पश्चिम - सीमा हिरे (BJP) सुधाकर बडगुजर (UBT)
- देवळाली - सरोज अहिरे (NCP) योगेश घोलप (UBT)
- इगतपुरी - हिरामण खोसकर (NCP) लकीभाऊ जाधव (CONG)
- डहाणू - विनोद मेढा (BJP)
- विक्रमगड - सुनील भुसारा (NCP SP)
- पालघर - राजेंद्र गावित (SS) जयेंद्र दुबळा (UBT)
- बोईसर - विलास तरे (SS) विश्वास वळवी (UBT)
- नालासोपारा - राजन नाईक (BJP) संदीप पांडे (CONG)
- वसई - स्नेहा दुबे (BJP) विजय पाटील (CONG)
- भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे (SS) महादेव घाटळ (UBT)
- शहापूर - दौलत दरोडा (NCP) पांडूरंग बरोरा (NCP SP)
- भिवंडी पश्चिम - महेश चौगुले (BJP) दयानंद चोरघे (CONG)
- भिवंडी पूर्व - संतोष शेट्टी (SS)
- कल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर (SS) सचिन बासरे (UBT)
- मुरबाड - किसन कथोरे (BJP) सुभाष पवार (NCP SP)
- अंबरनाथ - बालाजी किणीकर (SS) राजेश वानखेडे (UBT)
- उल्हासनगर - ओमी कलानी (NCP SP)
- कल्याण पूर्व - सुलभा गायकवाड (BJP) धनंजय बोडारे (UBT)
- डोंबिवली - रवींद्र चव्हाण (BJP) दीपेश म्हात्रे (UBT)
- कल्याण ग्रामीण - राजेश मोरे (SS) सुभाष भोईर (UBT)
- मीरा-भाईंदर - नरेंद्र मेहता (BJP) सुय्यद मुजफ्फर हुसैन (NCP SP)
- ओवळा-माजीवडा - प्रताप सरनाईक (SS) नरेश मणेरा (UBT)
- कोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (SS) केदार दिघे (UBT)
- ठाणे - संजय केळकर (BJP) राजन विचारे (UBT)
- मुंब्रा-कळवा - नजीब मुल्ला (NCP) जितेंद्र आव्हाड (NCP SP)
- ऐरोली - गणेश नाईक (BJP) एम. के. मढवी (UBT)
- बेलापूर - मंदा म्हात्रे (BJP) संदीप नाईक (NCP SP)
- बोरीवली - संजय उपाध्याय (BJP)
- दहिसर - मनीषा चौधरी (BJP)
- मागाठणे - प्रकाश सुर्वे (SS) उदेश पाटेकर (UBT)
- मुलुंड - मिहीर कोटेचा (BJP) संगीता वाझे (NCP SP)
- विक्रोळी - सुवर्णा करंजे (SS) सुनील राऊत (UBT)
- भांडुप पश्चिम अशोक धर्मराज पाटील (SS) रमेश कोरगावकर (UBT)
- जोगेश्वरी पूर्व मनिषा वायकर (SS) अनंत (बाळा) नर (UBT)
- दिंडोशी संजय निरुपम (SS) सुनील प्रभू (UBT)
- कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर (BJP) काळू बधेलिया (CONG)
- चारकोप - योगेश सागर (BJP) यशवंत सिंह (CONG)
- मालाड पश्चिम - विनोद शेलार (BJP)
- गोरेगाव - विद्या ठाकूर (BJP) समीर देसाई (UBT)
- वर्सोवा - भारती लव्हेकर (BJP)
- अंधेरी पश्चिम - अमित साटम (BJP) अशोक जाधव (CONG)
- अंधेरी पूर्व - मूरजी पटेल (SS) ऋतुजा लटके (UBT)
- विलेपार्ले - पराग अलवणी (BJP)
- चांदिवली - दिलीप लांडे (SS)
- घाटकोपर - पश्चिम राम कदम (BJP)
- घाटकोपर पूर्व - पराग शाह (BJP) राखी जाधव (NCP SP)
- मानखुर्द शिवाजीनगर - नवाब मलिक (NCP)
- अणूशक्तीनगर सना मलिक (NCP) फहाद अहमद (NCP SP)
- चेंबुर - तुकाराम काते (SS) प्रकाश फातर्पेकर (UBT)
- कुर्ला - मंगेश कुडाळकर (SS) प्रविणा मोरजकर (UBT)
- कलिना - संजय पोतनीस (UBT)
- वांद्रे पूर्व - झिशान सिद्दीकी (NCP) वरुण सरदेसाई (UBT)
- वांद्रे पश्चिम - आशिष शेलार (BJP) असिफ झकेरिया (CONG)
- धारावी - ज्योती गायकवाड (CONG)
- सायन कोळीवाडा - कॅप्टन आर तमिल सेल्व्हन (BJP) गणेश यादव (CONG)
- वडाळा - कालिदास कोळंबकर (BJP) श्रद्धा जाधव (UBT)
- माहिम - सदा सरवणकर (SS) महेश सावंत (UBT)
- वरळी मिलिंद देवरा (SS) आदित्य ठाकरे (UBT)
- शिवडी अजय चौधरी (UBT)
- भायखळा - यामिनी जाधव (SS) मनोज जामसुतकर (UBT)
- मलबार हिल - मंगलप्रभात लोढा (BJP)
- मुंबादेवी शायना - एनसी (SS) अमीन पटेल (CONG)
- कुलाबा - राहुल नार्वेकर (BJP) हीरा देव्हासी (CONG)
- पनवेल - प्रशांत ठाकूर (BJP)
- कर्जत - महेंद्र थोरवे (SS) नितीन सावंत (UBT)
- उरण - महेश बाल्दी (BJP) मनोहर भोईर (UBT)
- पेण -
- अलिबाग महेंद्र दळवी (SS) श्रीवर्धन आदिती तटकरे (NCP)
- महाड - भरतशेठ गोगावले (SS) स्नेहल जगताप (UBT)
- जुन्नर - अतुल बेनके (NCP) सत्यशिल शेरकर (NCP SP)
- आंबेगाव - दिलीप वळसे पाटील (NCP) देवदत्त निकम (NCP SP)
- खेड - आळंदी दिलीप मोहिते (NCP)
- शिरुर - ज्ञानेश्वर कटके (NCP) अशोक पवार (NCP SP)
- दौंड - राहुल कुल (BJP) रमेश थोरात (NCP SP)
- इंदापूर - दत्तात्रय भरणे (NCP) हर्षवर्धन पाटील (NCP SP)
- बारामती - अजित पवार (NCP) युगेंद्र पवार (NCP SP)
- पुरंदर - विजय शिवतारे (SS) संजय जगताप (CONG)
- भोर - शंंकर मांडेकर (NCP) संंग्राम थोपटे (CONG)
- मावळ - सुनील शेळके (NCP)
- चिंचवड - शंकर जगताप (BJP) राहुल कलाटे (NCP SP)
- पिंपरी - अण्णा बनसोडे (NCP) सुलक्षणा शिलवंत (NCP SP)
- भोसरी महेश लांडगे (BJP) अजित गव्हाणे (NCP SP)
- वडगाव शेरी - सुनील टिंगरे (NCP) बापूसाहेब पठारे (NCP SP)
- शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे (BJP) दत्तात्रय बहिरत (CONG)
- कोथरुड - चंद्रकांत पाटील (BJP)
खडकवासला - पर्वती माधुरी मिसाळ (BJP) अश्विनी कदम (NCP SP)
हडपसर चेतन तुपे (NCP) प्रशांत जगताप (NCP SP)
पुणे कॅन्टोन्मेंट रमेश बागवे (CONG)
कसबा पेठ रवींद्र धंगेकर (CONG)
अकोले किरण लहामटे (NCP) अमित भांगरे (NCP SP)
संगमनेर अमोल खताळ (SS) बाळासाहेब थोरात (CONG)
शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील (BJP) प्रभावती घोगरे (CONG)
कोपरगाव आशुतोष काळे (NCP) संदीप वर्पे (NCP SP)
श्रीरामपूर भाऊसाहेब कांबळे (SS) हेमंत ओगळे (CONG)
नेवासा विठ्ठलराव लंघे पाटील (SS) शंकरराव गडाख (UBT)
शेवगाव पाथर्डी मोनिका राजळे (BJP) प्रताप ढाकणे (NCP SP)
राहुरी शिवाजीराव कार्डिले (BJP) प्राजक्त तनपुरे (NCP SP)
पारनेर राणी लंके (NCP SP)
अहमदनगर शहर संग्राम जगताप (NCP) अभिषेक कळमकर (NCP SP)
श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते (BJP) अनुराधा नागावडे (UBT)
कर्जत जामखेड राम शिंदे (BJP) रोहित पवार (NCP SP)
गेवराई बदामराव पंडीत (UBT)
माजलगाव प्रकाशदादा सोळंके (NCP) मोहन जगताप (NCP SP)
बीड संदीप क्षिरसागर (NCP SP)
आष्टी सुरेश धस (BJP) मेहबूब शेख (NCP SP)
केज नमिता मुंदडा (BJP) पृथ्वीराज साठे (NCP SP)
परळी धनंजय मुंडे (NCP) राजेसाहेब देशमुख (NCP SP)
लातूर ग्रामीण धीरज देशमुख (CONG)
लातूर शहर अर्चना चाकूरकर (BJP) अमित देशमुख (CONG)
अहमदपूर बाबासाहेब पाटील (NCP) विनायक पाटील (NCP SP)
उदगीर संंजय बनसोडे (NCP) सुधाकर भालेराव (NCP SP)
निलंगा संभाजी निलंगेकर (BJP) अभयकुमार साळुंखे (CONG)
औसा अभिमन्यू पवार (BJP)
उमरगा ज्ञानराज चौगुले (SS)
तुळजापूर राणा जगजितसिंह पाटील (BJP) कुलदीप पाटील (CONG)
उस्मानाबाद अजित पिंगळे (SS) कैलास पाटील (UBT)
परांडा तानाजी सावंत (SS) राहुल ज्ञानेश्वर पाटील (UBT)/राहुल मोटे (NCP SP)
करमाळा दिग्विजय बागल (SS) नारायण पाटील (NCP SP)
माढा अभिजीत पाटील (NCP SP)
बार्शी राजेंद्र राऊत (SS) दिलीप सोपल (UBT)
मोहोळ यशवंत माने (NCP) राजू खरे (NCP SP)
सोलापूर शहर उत्तर विजयकुमार देशमुख (BJP) महेश कोठे (NCP SP)
सोलापूर शहर मध्य चेतन नरोटे (CONG)
अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी (BJP) सिद्धराम म्हेत्रे (CONG)
सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख (BJP) अमर पाटील (UBT)/ दिलीप माने (CONG)
पंढरपूर अनिल सावंत (NCP SP)/ भगीरथ भालके (CONG)
सांगोला शहाजी बापू पाटील (SS) दीपक आबा साळुंखे (UBT)
माळशिरस राम सातपुते (BJP) उत्तम जानकर (NCP SP)
फलटण दीपक चव्हाण (NCP SP)
वाई मकरंद पाटील (NCP) अरुणादेवी पिसाळ (NCP SP)
कोरेगाव महेश शिंदे (SS) शशिकांत शिंदे (NCP SP)
माण जयकुमार मोरे (BJP) प्रभाकर घार्गे (NCP SP)
कराड उत्तर मनोज घोरपडे (BJP) बाळासाहेब पाटील (NCP SP)
कराड दक्षिण अतुल भोसले (BJP) पृथ्वीराज चव्हाण (CONG)
पाटण शंभूराज देसाई (SS) हर्षद कदम (UBT)
सातारा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (BJP) अमित कदम (UBT)
दापोली योगेश कदम (SS) संजय कदम (UBT)
गुहागर राजेश बेंडल (SS) भास्कर जाधव (UBT)
चिपळूण शेखर निकम (NCP) प्रशांत यादव (NCP SP)
रत्नागिरी उदय सामंत (SS) सुरेंद्रनाथ (बाळ) माने (UBT)
राजापूर किरण सामंत (SS) राजन साळवी (UBT)
कणकवली नीतेश राणे (BJP) संदेश पारकर (UBT)
कुडाळ नीलेश राणे (SS) वैभव नाईक (UBT)
सावंतवाडी दीपक केसरकर (SS) राजन तेली (UBT)
चंदगड राजेश पाटील (NCP) नंदिनी कुपेकर - बाभूळकर (NCP SP)
राधानगरी प्रकाश आबिटकर (SS) के. पी. पाटील (UBT)
कागल हसन मुश्रीफ (NCP) समरजित घाटगे (NCP SP)
कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक (BJP) ऋतुराज पाटील (CONG)
करवीर चंद्रदीप नरके (SS) राहुल पाटील (CONG)
कोल्हापूर उत्तर राजेेश क्षिरसागर (SS) मधूरिमाराजे छत्रपती (CONG)
शाहूवाडी सत्यजीत आबा पाटील (UBT)
हातकणंगले राजू आवळे (CONG)
इचलकरंजी राहुल अवाडे (BJP) मदन कारंडे (NCP SP)
शिरोळ गणपतराव पाटील (CONG)
मिरज सुरेश खाडे (BJP) तानाजी सातपुते (UBT)/मनोहन वनखंडे (CONG)
सांगली सुधीर गाडगीळ (BJP) पृथ्वीराज पाटील (CONG)
इस्लामपूर निशिकांत पाटील (NCP) जयंत पाटील (NCP SP)
शिराळा मानसिंग नाईक (NCP SP)
पलूस कडेगाव संग्राम देशमुख (BJP) विश्वजीत कदम (CONG)
खानापूर सुहास बाबर (SS) वैभव पाटील (NCP SP)
तासगाव-कवठेमहांकाळ संजयकाका पाटील (NCP) रोहित आर. पाटील (NCP SP)
जत - विक्रमसिंह सावंत (CONG) गोपिचंद पडळकर (BJP)
महायुती घटकपक्षाकडून एकमेकांविरोधात उमेदवार
महाराष्ट्र विधानसभा निडवणुकीसाठी महायुती ताकदीने मैदानात उतरली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत असणार आहे. महायुतीने 288 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
मात्र, काही जागांवर महायुतीतील घटक पक्षांकडून दोन उमेदवार देण्यात आले आहेत. मानखुर्द-शिवाजी नगर, आष्टी , मोर्शी, दिंडोरी, देवळाली या जागांवर महायुतीकडून दोन उमेदवार देण्यात आले आहेत.
महायुतीमध्ये भाजपने 152, शिंदेंच्या शिवसेनेने 82 तर राष्ट्रवादीने 55 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीने 286 ठिकाणी 289 उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. शिवडी व मालेगाव मध्य या दोन विधानसभांमध्ये महायुतीने उमेदवार दिलेला नाही.
महायुतीच्या 288 उमेदवारांची यादी
१) अक्कलकुवा - आमशा पाडवी
२) शहादा - राजेश पाडवी
३) नंदूरबार - विजयकुमार गावित
४) नवापूर - भरत गावीत
५) साक्री - मंजुळा गावित
६) धुळे - राम भदाणे
७) धुळे शहर - अनुप अगरवाल
८) सिंदखेडा - जयकुमार रावल
९) शिरपूर - काशीराम पावरा
१०) चोपडा - चंद्रकांत सोनावणे
११) रावेर - अमोल जावळे
१२) भुसावळ - संजय सावकारे
१३) जळगाव शहर - सुरेश भोळे
१४) जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील
१५) अंमळनेर - अनिल पाटील
१६) एरंडोल - अमोल पाटील
१७) चाळीसगाव - मंगेश चव्हाण
१८) पाचोरा - किशोर पाटील
१९) जामनेर - गिरीश महाजन
२०) मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील
२१) मलकापूर - चैनसुख संचेती
२२) बुलढाणा - संजय गायकवाड
२३) चिखली - श्वेता महाले
२४) सिंदखेडराजा - शशिकांत खेडेकर
२५) मेहेकर - संजय रायमुळकर
२६) खामगाव - आकाश फुंडकर
२७) जळगाव जामोद - संजय कुटे
२८) अकोट - प्रकाश भारसाकले
२९) बाळापूर - बळीराम शिरसकर
३०) अकोला पश्चिम - विजय अगरवाल
३१) अकोला पूर्व - रणधीर सावरकर
३२) मुर्तिजापूर - हरिष पिंपळे
३३) रिसोड - भावना गवळी
३४) वाशिम - शाम खोडे
३५) कारंजा लाड - सई डहाके
३६) धामगाव रेल्वे - प्रताप अडसर
३७) बडनेरा - रवि राणा
३८) अमरावती शहर - सुलभा खोडके
३९) तिवसा - राजेश वानखडे
४०) दर्यापूर - अभिजित अडसूळ
४१) मेळघाट - केवळराम काळे
४२) अचलपूर - प्रविण तायडे
४३) मोर्शी - उमेश यावलकर (भाजप)- देवेंद्र भुयार (राष्ट्रवादी)
४४) आर्वी - सुमित वानखेडे
४५) देवळी - राजेश बकाने
४६) हिंगणघाट - समीर कुणावार
४७) वर्धा - पंकज भोयर
४८) काटोल - चरणसिंग ठाकूर
४९) सावनेर - आशिष देशमुख
५०) हिंगणा - समीर मेघे
५१) उमरेड - सुधीर पारवे
५२) नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस
५३) नागपूर दक्षिण - मोहन माते
५४) नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे
५५) नागपूर मध्य - प्रविण दटके
५६) नागपूर पश्चिम - सुधाकर कोहळे
५७) नागपूर उत्तर - मिलिंद माने
५८) कामठी - चंद्रशेखर बावनकुळे
५९) रामटेक - आशिष जैस्वल
६०) तुमसर - राजु कारेमोरे
६१) भंडारा - नरेंद्र भोंडेकर
६२) साकोली - अविनाश ब्राम्हणकर
६३) अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले
६४) तिरोरा - विजय रहांगदाळे
६५) गोंदिया - विनोद अगरवाल
६६) अमगाव - संजय पुरम
६७) आमरोरी - कृष्णा गजभिये
६८) गडचिरोली - मिलिंद नरोटे
६९) अहेरी - धर्मरावबाबा आत्राम
७०) राजुरा - देवराव भोंगले
७१) चंद्रपूर - किशोर जोरगेवार
७२) बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार
७३) ब्रह्मपुरी - कृष्णलाल सहारे
७४) चिमूर - बंटी भांगडीया
७५) वरोरा - करन देवतळे
७६) वणी - संजीवरेड्डी बोडकुरवार
७७) राळेगाव - अशोक उडके
७८) यवतमाळ - मदन येरावार
७९) दिग्रस - संजय राठोड
८०) आर्णी - राजु तोडसाम
८१) पुसद - इंद्रनील नाईक
८२) उमरखेड - किशन वानखेडे
८३) किनवट - भिमराव केराम
८४) खतगाव - बाबुराव कदम कोहळीकर
८५) भोकर - श्रीजया चव्हाण
८६) नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर
८७) नांदेड दक्षिण - आनंद तिडके पाटील
८८) लोहा - प्रताप चिखलीकर
८९) नायगाव - राजेश पवार
९०) देगलूर - जितेश अंतापूरकर
९१) मुखेड - तुषार राठोड
९२) बसमत - चंद्रकांत नवघरे
९३) कळंबनोरी - संतोष बांगर
९४) हिंगोली - तानाजी मुटकुळे
९५) जिंतूर - मेघना बोर्डीकर
९६) परभणी - आनंद बरोसे
९७) गंगाखेड - रत्नाकर गुट्टे
९८) पाथरी - निर्मला विटेकर
९९) परतूर - बबनराव लोणीकर
१००) धनसवांगी - हिकमत उढाण
१०१) जालना - अर्जुन खोतकर
१०२) बदनापूर - नारायण कुचे
१०३) भोकरदन - संतोष दानवे
१०४) सिल्लोड - अब्दुल सत्तार
१०५) कन्नड - संजना जाधव
१०६) फुलंब्री - अनुराधा चव्हाण
१०७) संभाजीनगर मध्य - प्रदीप जैस्वाल
१०८) संभाजीनगर पश्चिम - संजय शिरसाठ
१०९) औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
११०) पैठण - विलास भुमरे
१११) गंगापूर - प्रशांत बंब
११२) वैजापूर - रमेश बोरनारे
११३) नांदगाव - सुहास कांदे
११४) मालेगाव मध्य - महायुतीने उमेदवार दिलेला नाही.
११५) मालेगाव बाह्य - दादा भुसे
११६) बघलान -दिलीप बोरसे
११७) कळवण - नितीन पवार
११८) चंदवड - राहुल आहेर
११९) येवला - छगन भुजबळ
१२०) सिन्नर - माणिकराव कोकाटे
१२१) निफाड - दिलीप कका बनकर
१२२) दिंडोरी - नरहरी झिरवळ
१२३) नाशिक पूर्व - राहुल ढिकले
१२४) नाशिक मध्य - देवयानी फरांदे
१२५) नाशिक पश्चिम - सीमा हिरे
१२६) देवळाली - सरोज अहिरे
१२७) इगतपुरी - हिरामण खोसकर
१२८) डहाणू - विनोद मेढा
१२९) विक्रमगड - हरिश्चंद्र भोये
१३०) पालघर - राजेंद्र गावीत
१३१) बोईसर - विलास तरे
१३२) नालासोपारा - राजन नाईक
१३३) वसई - स्नेहा दुबे
१३४) - भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे
१३५) शहापूर - दौलत दरोडा
१३६) भिवंडी पश्चिम - महेश चौगुले
१३७) भिवंडी पूर्व - संतोष शेट्टी
१३८) कल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर
१३९) मुरबाड - किसन कथोरे
१४०) अंबरनाथ - बालाजी किणीकर
१४१) उल्हासनगर - उत्तमचंद आयलानी
१४२) कल्याण पूर्व - सुलभा गायकवाड
१४३) डोंबिवली - रविंद्र चव्हाण
१४४) कल्याण ग्रामीण - राजेश मोरे
१४५) मीरा भाईंदर - नरेंद्र मेहता
१४६) ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक
१४७) कोपरी पाचपाखडी - एकनाथ शिंदे
१४८) ठाणे - संजय केळकर
१४९) मुंब्रा कळवा - नजीब मुल्ला
१५०) ऐरोली - गणेश नाईक
१५१) बेलापूर - मंदा म्हात्रे
१५२) बोरिवली - संजय उपाध्याय
१५३) दहिसर - मनीषा चौधरी
१५४ - मागाठाणे - प्रकाश सुर्वे
१५५) मुलूंड - मिहिर कोटेचा
१५६) विक्रोळी - सुवर्णा करंजे
१५७) भांडुप पश्चिम - अशोक पाटील
१५८) जोगेश्वरी पूर्व - मनीषा वायकर
१५९) दिंडोशी - संजय निरुपम
१६०) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
१६१) चारकोप - योगेश सागर
१६२) मालाड पश्चिम - विनोद शेलार
१६३) गोरेगाव - विद्या ठाकूर
१६४) वर्सोवा - भारती लव्हेकर
१६५) अंधेरी पश्चिम - अमित साटम
१६६) अंधेरी पूर्व - मुरजी पटेल
१६७) विलेपार्ले - पराग आळवणी
१६८) चांदिवली - दिलीप लांडे
१६९) घाटकोपर पश्चिम - राम कदम
१७०) घाटकोपर पूर्व - पराग शाह
१७१) मानखुर्द शिवाजी नगर - शिवाजी उर्फ बुलेट पाटील (शिवसेना), नवाब मलिक(राष्ट्रवादी)
१७२) अणुशक्ती नगर - सना मलिक
१७३) चेंबूर - तुकाराम काते
१७४) कुर्ला - मंगेश कुडाळकर
१७५) कलिना - अमरजीत सिंग
१७६) वांद्रे पूर्व - झीशान सिद्दिकी
१७७) वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
१७८) धारावी - राजेश खंदारे
१७९) सायन कोळीवाडा - तमिल सेल्वन
१८०) वडाळा - कालिदास कोळंबकर
१८१) माहिम - सदा सरवणकर
१८२) वरळी - मिलिंद देवरा
१८३) शिवडी - उमेदवार दिलेला नाही.
१८४) भायखळा - यामिनी जाधव
१८५) मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
१८६) मुंबादेवी - शायना एनसी
१८७) कुलाबा - राहुल नार्वेकर
१८८) पनवेल - प्रशांत ठाकूर
१८९) कर्जत - महेंद्र थोरवे
१९०) उरण - महेश बालदी
१९१) पेण - रविंद्र पाटील
१९२) अलिबाग - महेंद्र दळवी
१९३) श्रीवर्धन - आदिती तटकरे
१९४) महाड - भरतशेठ गोगावले
१९५) जुन्नर - अतुल बेनके
१९६) आंबेगाव - दिलीप वळसे पाटील
१९७) खेड आळंदी - दिलीप मोहिते
१९८) शिरुर - माऊली कटके
१९९) दौंड - राहुल कुल
२००) इंदापूर - दत्तात्रय भरणे
२०१) बारामती - अजित पवार
२०२) पुरंदर - विजय शिवतारे
२०३) भोर - शंकर मांडेकर
२०४) मावळ - सुनिल शेळके
२०५) चिंचवड - शंकर जगताप
२०६) पिंपरी - अण्णा बनसोडे
२०७) भोसरी - महेश लांडगे
२०८) वडगाव शेरी - सुनील टिंगरे
२०९) शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे
२१०) कोथरूड - चंद्रकांत पाटील
२११) खडकवासला - भिमराव तापकीर
२१२) पर्वती - माधुरी मिसाळ
२१३) हडपसर - चेतन तुपे
२१४) पुणे छावणी - सुनिल कांबळे
२१५) कसबा पेठ - हेमंत रासने
२१६) अकोले - किरण लहामाटे
२१७) संगमनेर - अमोल खताळ
२१८) शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील
२१९) कोपरगाव - आशुतोष काळे
२२०) श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे
२२१) नेवासा - विठ्ठलराव पाटील
२२२) शेवगाव - मोनिका राजाळे
२२३) राहुरी - शिवाजीराव कर्डिले
२२४) पारनेर - काशिनाथ दाते
२२५) अहमदनगर शहर - संग्राम जगताप
२२६) श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते
२२७) कर्जत जामखेड - राम शिंदे
२२८) देवराई - विजयसिंह पंडित
२२९) माजलगाव - प्रकाश सोलंके
२३०) बीड - योगेश क्षिरसागर
२३१) आष्टी - सुरेश धस(भाजप), बाळासाहेब आजबे(राष्ट्रवादी)
२३२) कैज - नमिता मुंदडा
२३३) परळी - धनंजय मुंडे
२३४) लातुर ग्रामीण - रमेश कराड
२३५) लातूर शहर - अर्चना चाकूरकर पाटील
२३६) अहमदपूर - बाबासाहेब पाटील
२३७) उदगीर - संजय बनसोडे
२३८) निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर
२३९) औसा - अभिमन्यू पवार
२४०) उमरगा - ज्ञानराज चौगुले
२४१) तुळजापूर - रणजित सिंह पाटील
२४२) धाराशिव - अजित पिंगळे
२४३) परांडा - तानाजी सावंत
२४४) करमाळा - दिग्विजय बागल
२४५) माढा - मीनल साठे
२४६) बार्शी - राजेंद्र राऊत
२४७) मोहोळ - यशवंत माने
२४८) सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
२४९) सोलापूर शहर मध्य - देवेंद्र कोठे
२५०) अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी
२५१) सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख
२५२) पंढरपूर - समाधान आवताडे
२५३) सांगोला - शहाजी बापु पाटील
२५४) माळशिरस - राम सातपते
२५५) फलटण - सचिन पाटील
२५६) वाई - मकरंद पाटील
२५७) कोरेगाव - महेश शिंदे
२५८) माण - जयकुमार गोरे
२५९) कराड उत्तर - मनोज घोरपडे
२६०) कराड दक्षिण - अतुल भोसले
२६१ पाटण - शंभूराज देसाई
२६२) सातारा - शिवेंद्रसिंहराजे भोसले
२६३) दापोली - योगेश कदम
२६४) गुहागर - राजेश बेंडल
२६५) चिपळूण - शेखर निकम
२६६) रत्नागिरी - उदय सामंत
२६७) राजापूर - किरण सामंत
२६८) कणकवली - नितेश राणे
२६९) कुडाळ मालवण - निलेश राणे
२७०) सावंतवाडी - दीपक केसरकर
२७१) चंदगड - राजेश पाटील
२७२) राधानगरी - प्रकाश आबिटकर
२७३) कागल - हसन मुश्रीफ
२७४) कोल्हापूर दक्षिण - अमोल महाडिक
२७५) करवीर - चंद्रदीप नरके
२७६) कोल्हापूर उत्तर - राजेश क्षिरसागर
२७७) - शाहुवाडी - विनय कोरे
२७८) हातकणंगले - अशोकराव माने
२७९) इचलकरंजी - राहुल आव्हाडे
२८०) शिरोळ - राजेंद्र यड्रावकर
२८१) मिरज - सुरेश खाडे
२८२) सांगली - सुधीर गाडगीळ
२८३) इस्लाम पूर - निशिकांत पाटील
२८४) शिराळा - सत्यजित देशमुख
२८५) पळुस कडेगाव - संग्राम देशमुख
२८६) खानापूर - सुहास बाबर
२८७) तासगाव कवठेमहांकाळ - संजय काका पाटील
२८८) जत - गोपीचंद पडळकर
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
PF चे पैसे आता 3 दिवसांतच मिळणार! नोकरी बदलली तरी 'ऑटोमॅटिक ट्रान्सफर' होणार; नवे नियम वाचा -
LPG e-KYC Update : सर्व गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी गरजेची आहे का? पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा खुलासा -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
१७ मार्च २०२६ राशीभविष्य: आज 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे नशीब काय सांगते?








Click it and Unblock the Notifications