Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra rain : पुण्यातील घाट भागात आज रेकाॅर्डतोड पाऊस होणार! राज्यात पावसाची स्थिती काय? वाचा

Maharashtra Rain Heavy to very heavy rain likely in Pune Ghat area : महाराष्ट्रात पावसाळ्याचे दिवस असून जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो अशी आतापर्यंतची पावसाची नोंद आहे. आज जुलै महिन्यातील ८ तारीख असून ७ तारखेसारखाच आजही पुन्हा पावसाची मोठी शक्यता असून पुणे-मुंबईसह सर्वच विभागा मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पु्ण्याच्या घाटभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. यंदा या भागातील पावसाचा राष्ट्रीय विक्रम झाला आहे.

Maharashtra Rain Heavy to very heavy rain likely in Pune Ghat area

कशी राहील पुण्यातील पावसाची स्थिती

पुण्यात आज ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. तर घाटमाथ्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.

मराठवाडा

"मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम ते मुसळधार पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

कोकण

उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे."

विदर्भ

विदर्भात आज बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही आहे.

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमानः

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी खूप जोरदार ते काही ठिकाणी जोरदार आणि कोंकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊसः मराठवाड्‌यात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या २४ तासांत राज्यात नोंदवला पाऊस (सेंटीमीटरमध्ये)

कोकण व गोवा - विक्रमगाड ११.३. जव्हार १.२, वाडा ९.५. मुरबाड ९. सायेरान ८.७. पालघर ७.२, भिवंडी ६.८, सावंतवाडी ६.०, वसई ५.९, अंबरनाथ ५.१, कल्याण ५.१. कर्जत ५. उल्हासनगर १. ठाणे ४.४. डहाणू ४.१. माणगाव ३.८. महाड ३.६, फौडा ३.५. मंडणगड ३.५, पाली ३.३. सांगे ३.२. दोडामार्ग ३.२, पेण ३.१. खालापूर ३. देवगड २.८, लांजा २.१७, सावर्डे २.६, मार्मागोवा २.६. मार्गो २.५, पणजी २.४. पेडणे २.२. कुडाळ २.२. पौल्लादपूर २.१. लळा २.१. पनवेल २.१. रोहा २, राजापूर २. आवळेगाव १.९, तलासरी १.७. मुल्दै १.७. म्हापसा १.५. सोड १.४, चिपळूण १.३, सांताक्रुझ १.३, श्रीवर्धन १.२. वैभववाडी १.२, मोखेडा १.२, कणकवली १.१, रनागिरी १.१. दापोली १.०.

मध्य महाराष्ट्र - इगतपुरी १७.३, त्र्यंबकेश्वर १२.७. लोणावळा (कृषी) १०.७. राधानगरी ८.९. ओझरखेडा ८.३, महाबळेश्वर, पेठ ६.९, दिंडोरी ५.९. चांदगड ५.८. हर्सूल ५.२. नाशिक,वेल्हे ५.१. सुरगाणा ५, साकी ४.५ आजरा ४.५. नवापूर ४.५. अकोले ४.१. पिंपळनेर ४.०. वडगाव ३.७. दहिगाव ३.३. भोर ३.३. वणी ३.३. जामनेर ३.१, शाहूवाडी ३.१. कोकरूड ३.०. चिंचवड २.७. पिंपळगाव बसवंत २.६. मुलेर २.४. संगमनेर २.२, तळेगाव २.१. निफाड २. एरंडोल १.९. चांदवड १.९. सिंदखेडा १.८. पाचोरा १.८. शिराळा १.८. सिन्नर १.७. कोपरगाव १.७. गारगोटी १.७, शिरपूर १.६. मुक्ताईनगर/एदलाबाद १.५. कळवण १.५. सतना बागलाण १.५. आटपाडी १.१. धुळे १.४. आंबेगाव घोडेगाव १.४. गिधाडे १.३. बोदवड १.३. पन्हाळा १.३. राजगुरुनगर १.३. दौडाईचा १.२. भडगाव १.२, शहादा १.२, येवला १.२, शेवगाव, चाळीसगाव, चोपडा, अक्कलकुवा १.०.

मराठवाडा - सोयगाव ३.६. लौडापूर २.१. सेनगाव, हिमायतनगर १.८. हदगाव १.७, वसमत, जिंतूर १.५. परभणी, मंठा अर्धापूर १.४. औंढा नागनाथ, १.३. खुलताबाद, हिंगोली, अंबड परतूर, माहूर उमरी १.०.

विदर्भ - गोदिया ८.६. तिरोरा ७.३. तुमसर ६.३, चंद्रपूर १.१. धानोरा ५.०, मेहकर, चंद्रपूर, सालेकसा ४.७, एटापल्ली ४.६. देवरी, वणी ४.५. भंडारा, गडचिरोली, मूल ३.८. रामटेक ३.७, चामोर्शी ३.५, मालेगाव ३.१ बल्लारपूर ३.०.. वाशिम, बुलडाणा, मोहाडी २.९, पौभुर्णा , भामरागाव, चिखली २.५. गोरेगाव २.५. झरीझमनी, येवतमाळ २.४. घाटंजी, साकोली २.२. मद्रावली, बरोरा २.०. मंगरुळपीर, लोणार, आरमोरी १.९. मुलचेरा, माळगाव १.८. देऊळगाव राजा, नागभीर, उमरखेड १.८. देसाईगंज, राजुरा, कळमेश्वर, मोताळा,

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+