Maharashtra Nagar Parishad Election Result 2025: नगर परिषद निवडणुकांचा महानिकाल! वाचा प्रत्येक अपडेट
Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेचा फैसला आज होत आहे. २ डिसेंबर आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यांत पार पडलेल्या २८८ नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी १० वाजेपासून राज्यभरात सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच मोठी स्थानिक निवडणूक असल्याने, राज्याच्या ग्रामीण आणि निमशहरी भागात कोणत्या आघाडीचे वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालाचे ताजे अपड्टेस खाली जाणून घेता येईल.
(अधिक लाईव्ह-ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सातत्याने रिफ्रेश करा...)
तासगावमध्ये संजय काका पाटील यांची बाजी; रोहित पाटलांना मोठा धक्का!
नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मनपा निवडणुकीवर बावनकुळेंचे मोठे भाष्य
#WATCH | Jalna: On the results of BMC elections 2025, Maharashtra Minister Chandrashekhar Bawankule says, "In Maharashtra, the Mahayuti alliance of BJP, NCP, and Shiv Sena will win with a two-thirds majority and a 51% vote share. The people of Maharashtra are with the Mahayuti...… pic.twitter.com/nxIpo64b2Q
— ANI (@ANI) December 21, 2025












Click it and Unblock the Notifications