Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

या 30 विधानसभा मतदारसंघात या उमेदवारांचा होणार विजय? वाचा कुणाशी लढत अन् किती आहे विजयाची शक्यता!

Maharashtra Election Result 2024 VIP 30 Candidates Will Win : महाराष्ट्रातील महत्वाच्या 30 विधानसभा मतदारसंघातील निकाल काय लागतील याची आता सर्वांना उत्सुकता आहे. आता निकाल उद्या 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. त्यापुर्वी या मतदारसंघात कोण जिंकू शकते याची चर्चा होत आहे. उमेदवारांचे प्राबल्य, झालेले मतदान, अंदाज, जनतेचा कल आणि एक्झिट पोलच्या संदर्भाचा आढावा घेता हे उमेदवार जिंकू शकतात.

Maharashtra Election Result 2024 VIP 30 Candidates Will Win

या उमेदवारांत लढत अन् हे उमेदवार जिंकू शकतात

1. जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील ही निवडणूक जिंकू शकतात,महायुतीला उत्तर महाराष्ट्रात निर्भेळ यश मिळेल असे पोल्स सांगतात.

शिवसेना शिंदे ग्रूप - गुलाबराव पाटील
एनसीपी (एसपी) - गुलाबराव देवकर

2. जामनेर - दिलीप खोडपे ही निवडणूक जिंकू शकतात अशी शक्यता तेथील स्थानिक व्यक्त करत आहेत.

भाजप- गिरीश महाजन
एनसीपी (एसपी) - दिलीप खोडपे

3. मुक्ताईनगर - रोहीणी खडसे यांचा विजय होऊ शकतो. एकनाथ खडसेंनी निवृत्तीची घोषणा मतदानाच्या आधी केल्यानंतर रोहिणी खडसेंची बाजू भक्कम झाली.

शिवसेना (शिंदे ग्रूप) - चंद्रकांत पाटील
एनसीपी (एसपी) - रोहिणी खडसे

4. रिसोड - अमित झनक यांचा विजय होऊ शकतो. भावना गवळी पुन्हा एकदा पराभवाच्या छायेत.

शिवसेना (शिंदे ग्रूप) - भावना गवळी
काँग्रेस - अमित झनक

5. बडनेरा - रवी राणांसाठी आव्हानात्मक निवडणूक येथे सुनील खराटे विजयी होऊ शकतात.

भाजप पुरस्कृत - रवी राणा
शिवसेना (युबीटी) - सुनील खराटे

6. अचलपूर - येथे काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख विजयी होण्याची जास्त शक्यता आहे, पण ऐनवेळी बच्चू कडू बाजी मारु शकतात.

काँग्रेस - अनिरुद्ध देशमूख
प्रहार - बच्चू कडू

7. नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीसांचा विजय निश्चित.

भाजप - देवेंद्र फडणवीस
काँग्रेस - प्रफुल गुडघे

8. कामठी - सुरेश भोयार यांचा विजय होण्याची शक्यता जास्त आहे.

भाजप - चंद्रशेखर बावनकुळे
काँग्रेस - सुरेश भोयार

9. साकोली - नाना पटोले जिंकू शकतात.

भाजप - अविनाश ब्राम्हणकर
काँग्रेस - नानाभाऊ पटोले

10. अहेरी - धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय होण्याची दाट शक्यता. घरातच लढत

एनसीपी - धर्मरावबाबा आत्राम
एनसीपी (एसपी) - भाग्यश्री आत्राम

11. ब्रम्हपुरी - विजय वडेट्टीवार जिंकण्याची शक्यता.

भाजप - कृष्णलाल सहारे
काँग्रेस - विजय वडेट्टीवार

12. भोकर - श्रीजया चव्हाण यांचा पराभव होऊ शकतो. काँग्रेसचे तिरुपती कदम कोंडेकर यांना विजयाची संधी

भाजप - श्रीजया चव्हाण
काँग्रेस - तिरुपती कदम कोंडेकर

13. कळमनुरी - संतोष बांगर पुन्हा एकदा विजयी होऊ शकतात.

शिवसेना (शिंदे ग्रूप) संतोष बांगर
शिवसेना (युबीटी) - संतोष टारफे

14. सिल्लोड - अब्दुल सत्तार पुन्हा एकदा विजयी होऊ शकतात.

शिवसेना (शिंदे ग्रूप) अब्दुल सत्तार
शिवसेना (युबीटी) सुरेश बनकर

15. कन्नड - उदयसिंग राजपूत यांना जास्त विजयाची संधी आहे.

शिवसेना (शिंदे ग्रुप) संजना जाधव
शिवसेना (युबीटी) उदयसिंह राजपूत

16 पैठण - विलास संदीपान भुमरेंना विजयाची जास्त संधी

शिवसेना (शिंदे ग्रुप) विलास संदीपान भुमरे
शिवसेना (युबीटी) दत्ता गोर्डे

17. येवला - छगन भुजबळ निवडून येतील.

एनसीपी - छगन भुजबळ
एनसीपी (एसपी)माणिकराव शिंदे

18. कोपरी पाचपाखडी - एकनाथ शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

शिवसेना (शिंदे ग्रुप)एकनाथ शिंदे
शिवसेना (युबीटी) केदार दिघे

19. मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

एनसीपी - नजीब मुल्ला
एनसीपी (एसपी) जितेंद्र आव्हाड

20. मानखुर्द शिवाजीनगर - अबु आझमी यांचा विजय होऊ शकतो.

एनसीपी - नवाब मलिक
समाजवादी पार्टी - अबु आझमी

21. वांद्रे पुर्व - वरुण सरदेसाई यांचा विजय मानला जात आहे.

एनसीपी - झिशान सिद्दीकी
शिवसेना (युबीटी) - वरुण सरदेसाई

22. माहिम- महेश सावंत यांना विजयाची जास्त संधी

शिवसेना (शिंदे ग्रुप) सदा सरवणकर -
मनसे- अमित ठाकरे
शिवसेना (युबीटी) महेश सावंत

23. वरळी - आदित्य ठाकरे हमखास निवडून येतील असा अंदाज

शिवसेना (युबीटी) आदित्य ठाकरे
भाजप - मिलिंद देवरा

24. बारामती - अजित पवार - अजित पवारांना जास्त संधी

एनसीपी - अजित पवार

एनसीपी (एसपी) युगेंद्र पवार

25. संगमनेर - बाळासाहेब थोरात यांचा विजय होईल असा दाट अंदाज

शिवसेना (शिंदे ग्रुप) अमोल खताळ
काँग्रेस - बाळासाहेब थोरात

26. कर्जत-जामखेड - रोहीत पवार विजयी होण्याची चिन्हे

भाजप - राम शिंदे
एनसीपी (एसपी) रोहित पवार

26. परळी - धनंजय मुंडेंसाठी आव्हानात्मक लढत पण विजय मिळवू शकतात.

एनसीपी - धनंजय मुंडे
एनसीपी (एसपी) राजेसाहेब देशमुख

27. कणकवली - संदेश पारकर यांना विजयाची संधी आहे ते विजयी होऊ शकतात.

भाजप - नितेश राणे
शिवसेना (युबीटी) संदेश पारकर

28. कुडाळ - वैभव नाईक यांचा विजय होण्याचा अंदाज

शिवसेना (शिंदे ग्रुप) निलेश राणे
शिवसेना (युबीटी) वैभव नाईक

29. औरंगाबाद पूर्व - अतुल सावे यांना विजयाची संधी, इम्तियाज जलील टफ फाईट देतील अखेरच्या क्षणापर्यंत लढत

एमआयएम - इम्तियाज जलील
भाजप - अतूल सावे

30. परतूर - चौरंगी लढतीत सुरेश कुमार जेथलिया यांचा विजय होऊ शकतो

अपक्ष - सुरेश कुमार जेथलिया
भाजप - बबनराव लोणीकर
शिवसेना ( युबीटी) - आसाराम बोराडे

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+