BJP Winning Candidate : विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Assembly Election Result 2024 BJP Winning Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने निर्फेळ यश मिळवत महाविकास आघाडीवर एकतर्फी विजय मिळवला आहे. यात महायुतीचा घटक पक्ष भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपचे या निवडणुकीत 132 (काही ठिकाणी निकाल येणे बाकी..) उमेदवार विजयी झाले आहेत.
यंदाची 2024 ची Maharashtra Assembly Election 204 निवडणूक आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीपेक्षा वेगळी होती. कारण यंदा दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरोधात लढल्या याशिवाय पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची सेनाही भाजपविरोधात लढली आहे.

कुणाला किती जागा?
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ने सत्ताधारी महायुतीला 41 जागांवर विजय मिळवून दिला आहे. तर, महायुतीच्या विजयात भाजपने 132 तर शिवसेनेने 57 जागा जिंकल्या आहेत, उमेदवारांच्या विजयाची ही आकडेवारी 23 नोव्हेंबर 2024 च्या रात्री अकरापर्यंतची आहे. या आकड्यात आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे.
ही आहेत भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी
- १ शहादा - राजेश पाडवी
- २ नंदूरबार - विजयकुमार गावित
- ३ धुळे ग्रामीण - राघवेंद्र पाटील -
- ४ धुळे शहर - अनुप अग्रवाल -
- ६ शिरपूर - काशिरामदादा पावरा -
- ७ रावेर - अमोल जावळे -
- ८ भुसावळ - संजय सावकारे -
- ९ जळगाव शहर - सुरेश भोळे -
- १० चाळीसगाव - मंगेश चव्हाण
- ११ जामनेर - गिरीश महाजन
- १२ मलकापूर - चैनसुख संचेती
- १३ चिखली - श्वेता महाले विजयी
- १४ खामगाव - आकाश फुंडकर
- १५ जळगाव - संजय कुटे
- १६ अकोट - प्रकाश गुणवंतराव भारसाकले
- १७ अकोला पश्चिम विजय अग्रवाल पराभूत
- १८ अकोला पूर्व रणधीर सावरकर विजयी
- १९ मूर्तीजापूर हरीश पिंपळे विजयी
- २० वाशिम श्याम खोडे विजयी
- २१ कारंजा सई डहाके विजयी
- २२ धामणगाव रेल्वे प्रतापदाद अडसळ विजयी
- २३ तेओसा राजेश वानखेडे विजयी
- २४ मेळघाट केवलराम काळे विजयी
- २५ अचलपूर प्रवीण तायडे विजयी
- २६ मोर्शी उमेश यावलकर विजयी
- २७ आरवी सुमीत वानखेडे विजयी
- २८ देओळी राजेश बकाणे विजयी
- २९ हिंगणघाट समीर कुणावार विजयी
- ३० वर्धा पंकज भोयर विजयी
- ३१ काटोल चरणसिंग ठाकूर विजयी
- ३२ सावनेर आशिष देशमुख विजयी
- ३३ हिंगणा समीर मेघे विजयी
- ३४ उमरेड सुधीर लक्ष्मणराव पारवे पराभूत
- ३५ नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस विजयी
- ३६ नागपूर पूर्व कृष्णा खोपडे विजयी
- ३७ नागपूर मध्य प्रवीण दटके विजयी
- ३८ नागपूर पश्चिम सुधाकर कोहळे पराभूत
- ३९ नागपूर उत्तर मिलिंद माने पराभूत
- ४० कामठी चंद्रशेखर बावनकुळे विजयी
- ४१ सकोली अविनाश ब्राह्मणकर पराभूत
- ४२ तिरोडा विजय राहांगदले विजयी
- ४३ गोंदिया विनोद अग्रवाल विजयी
- ४४ आमगाव संजय पुराम विजयी
- ४५ अरमोरी कृष्णा गजबे पराभूत
- ४६ गडचिरोली मिलिंद रामजी नरोट विजयी
- ४७ राजुरा देवराव भोंगळे विजयी
- ४८ चंद्रपूर किशोर गजाननराव जोरगेवार विजयी
- ४९ बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार विजयी
- ५० ब्रह्मपूरी कृष्णालाल सहारे पराभूत
- ५१ चिमूर किर्तीकुमार भांगडिया विजयी
- ५२ वणी संजीवरेड्डी बोडकूरवार पराभूत
- ५३ राळेगाव अशोक उइके विजयी
- ५४ यवतमाळ मदन येरावार पराभूत
- ५५ आर्णी राजू तोडसाम विजयी
- ५६ उमरखेड किशन वानखेडे विजयी
- ५७ किनवट भीमराव केराम विजयी
- ५८ भोकर श्रीजया चव्हाण विजयी
- ५९ नायगाव राजेश पवार विजयी
- ६० देगलूर जितेश अंतापूरकर विजयी
- ६१ मुखेड तुषार राठोड विजयी
- ६२ हिंगोली तानाजीराव मुटकुळे विजयी
- ६३ जिंतूर बोर्डीकर विजयी
- ६४ परतूर बबनराव लोणीकर विजयी
- ६५ बदनापूर नारायण कुचे विजयी
- ६६ भोकरदन संतोष दानवे विजयी
- ६७ फुलंब्री अनुराधा चव्हाण विजयी
- ६८ औरंगाबाद पूर्व अतुल सावे विजयी
- ६९ गंगापूर प्रशांत बंम विजयी
- ७० बगलान दिलीप बोरसे विजयी
- ७१ चांदवड राहुल आहेर निकाल प्रलंबित
- ७२ नाशिक पूर्व राहुल ढिकले निकाल प्रलंबित
- ७३ नाशिक मध्य देवयानी फरांदे निकाल प्रलंबित
- ७४ नाशिक पश्चिम सीमा हिरे निकाल प्रलंबित
- ७५ डहाणू विनोद मेढा निकाल प्रलंबित
- ७६ विक्रमगड हरिश्चंद्र भोये निकाल प्रलंबित
- ७७ नालासोपारा राजन नाईक विजयी
- ७८ वसई स्नेहा दुबे विजयी
- ७९ भिवंडी पश्चिम मेहश चौघुले निकाल प्रलंबित
- ८० मुरबाड किसन कथोरे निकाल प्रलंबित
- ८१ उल्हासनगर कुमार ऐलानी निकाल प्रलंबित
- ८२ कल्याण पूर्व सुलभा गायकवाड निकाल प्रलंबित
- ८३ डोंबिवली रविंद्र चव्हाण निकाल प्रलंबित
- ८४ मीरा भाईंदर - नरेंद्र मेहता
- ८५ ठाणे - संजय केळकर
- ८६ ऐरोली - गणेश नाईक
- ८७ बेलापूर - मंदाताई म्हात्रे
- ८८ बोरिवली - संजय उपाध्याय
- ८९ दहिसर - मनीषा चौधरी
- ९० मुलुंड - मिहिर कोटेचा
- ९१ कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
- ९२ चारकोप - योगेश सागर
- ९३ मालाड पश्चिम - विनोद शेलार
- ९४ गोरेगाव विद्या ठाकूर निकाल प्रलंबित
- ९५ वर्सोवा भारती लव्हेकर निकाल प्रलंबित
- ९६ अंधेरी पश्चिम अमित साटम निकाल प्रलंबित
- ९७ विले पार्ले पराग आळवणी निकाल प्रलंबित
- ९८ घाटकोपर पश्चिम राम कदम निकाल प्रलंबित
- ९९ घाटकोपर पूर्व पराग शाह निकाल प्रलंबित
- १०० वांद्रे पश्चिम आशिष शेलार निकाल प्रलंबित
- १०१ सायन कोळीवाडा - कॅप्टन आर. तामिळ सेल्वान निकाल प्रलंबित
- १०२ वडाळा - कालिदास कोळंबकर विजयी
- १०३ मलबार हिल - मंगल प्रभात लोढा विजयी
- १०४ कुलाबा - राहुल नार्वेकर विजयी
- १०५ पनवेल - प्रशांत ठाकूर विजयी
- १०६ उरण - महेश बालदी
- १०७ पेण - रवीशेठ पाटील
- १०८ दौंड - राहुल कुल - विजयी
- १०९ चिंचवड - शंकर जगताप - विजयी
- ११० भोसरी - महेश लांडगे विजयी
- १११ शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे निकाल प्रलंबित
- ११२ कोथरूड चंद्रकांत पाटील विजयी
- ११३ खडकवासला भिमराव तापकीर निकाल प्रलंबित
- ११४ पार्वती माधुरी मिसाळ निकाल प्रलंबित
- ११५ पुणे कंटोन्मेंट सुनील कांबळे निकाल प्रलंबित
- ११६ कसबा पेठ हेमंत रासने निकाल प्रलंबित
- ११७ शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील विजयी
- ११८ शेवगाव मोनिका राजळे निकाल प्रलंबित
- ११९ राहुरी शिवाजी कर्डिले निकाल प्रलंबित
- १२० श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते निकाल प्रलंबित
- १२१ कर्जत जामखेड राम शिंदे - विजयी
- १२२ आष्टी सुरेश धस विजयी
- १२३ कैज नमिता मुंदडा विजयी
- १२४ लातूर ग्रामीण रमेशअप्पा कराड - विजयी
- १२६ निलंगे संभाजी नलंगेकर - विजयी
- १२७ औसा - अभिमन्यू पवार विजयी
- १२८ तुळजापूर - राणाजगजितसिंह पाटील विजयी
- १२९ सोलापूर शहर उत्तर विजय देशमुख विजयी
- १३० सोलापूर शहर मध्य - देवेंद्र कोठे निकाल प्रलंबित
- १३१ अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी - विजयी
- १३२ सोलापूर दक्षिण - सुभाषबापू देशमुख विजयी
- १३३ पंढरपूर समाधान आवताडे - निकाल प्रलंबित
- १३५ माण - जयकुमार गोरे - विजयी
- १३६ कराड उत्तर मनोज घोरपडे विजयी
- १३७ कराड दक्षिण अतुल भोसले विजयी
- १३८ सातारा - शिवेंद्रसिंह राजे भोसले विजयी
- १३९ कणकवली - नितेश राणे - विजयी
- १४० कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक विजयी
- १४१ इचलकरंजी राहुल अवाडे - विजयी
- १४२ मिरज - सुरेशभाऊ खाडे - विजयी
- १४३ सांगली धनंजय गाडगीळ - विजयी
- १४४ शिराळा सत्यजित देशमुख - विजयी
- १४५ पलूस कडेगाव संग्राम देशमुख - विजयी
- १४६ जत गोपीचंद पडळकर - विजयी
- १४७ नागपूर दक्षिण मोहन मते विजयी
- १४८ वरोरा - करण देवतळे निकाल प्रलंबित
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications