एकनाथ शिंदे ते आदित्य ठाकरे! 'या' 60 मतदारसंघात रंगणार टाॅप फाईट, वाचा कुणाचा सामना कुणाशी
Maharashtra assembly election 2024 top fight in 60 constituencies : सध्या विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हरणार हिच चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात तब्बल 288 मतदारसंघ असल्याने कोण कुणाशी लढतेय याचाही अंदाज लावणे जमतेच असे नाही. त्यामुळेच आम्ही महाराष्ट्रातील महत्वपूर्ण लढतीसंदर्भात माहिती देत आहोत.
महाराष्ट्रात टाॅप 60 विधानसभा मतदारसंघ असेही आहेत जिथे थेट लढत आहे. यात शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे यासह मनसेचे अमित ठाकरे , एमआयएमचे माजी खासदार आणि उमेदवार इम्तियाज जलील आदी हाॅट लढतंचा समावेश आहे.

विधानसभा मतदारसंघ- पार्टी - कँडीडेट नेम
धुळे - भाजप - अनुप अग्रवाल
धुळे - शिवसेना युबीटी- अनिल गोटे
जळगाव शहर - भाजप - सुरेश भोळे
जळगाव शहर - शिवसेना युबीटी - जयश्री महाजन
जळगाव ग्रामीण - शिवसेना शिंदे ग्रूप - गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण - एनसीपी (एसपी) - गुलाबराव देवकर
पाचोरा - शिवसेना (शिंदे ग्रूप) - किशोर पाटील
पाचोरा - शिवसेना (युबीटी) - वैशाली सूर्यवंशी
जामनेर - भाजप गिरीश महाजन - गिरीश महाजन
जामनेर - एनसीपी (एसपी) - दिलीप खोडपे
मुक्ताईनगर - शिवसेना (शिंदे ग्रूप) - चंद्रकांत पाटील
मुक्ताईनगर - एनसीपी (एसपी) - रोहिी खडसे
अकोला पूर्व -भाजप - रणधीर सावरकर
अकोला पूर्व - शिवसेना (युबीटी) - गोपाल दातकर
रिसोड - शिवसेना (शिंदे ग्रूप) - भावना गवळी
रिसोड - काँग्रेस - अमित झनक
बडनेरा - भाजप पुरस्कृत - रवी राणा
बडनेरा - शिवसेना (युबीटी) - सुनील खराटे
तिवसा - भाजप - राजेश वानखेडे
तिवसा - काँग्रेस - यशोमती ठाकूर
दर्यापूर - शिवसेना (शिंदे गट) - अभिजित अडसूळ
दर्यापूर - शिवसेना (युबीटी) गजानन लवटे
अचलपूर - काँग्रेस - अनिरुद्ध देशमूख
अचलपूर - प्रहार - बच्चू कडू
सावनेर - भाजप - आशिष देशमुख
सावनेर - काँग्रेस -अनुजा केदार
नागपूर दक्षिण पश्चिम - भाजप - देवेंद्र फडणवीस
नागपूर दक्षिण पश्चिम - काँग्रेस - प्रफुल गुडघे
कामठी - भाजप - चंद्रशेखर बावनकुळे
कामठी - काग्रेस - सुरेश भोयार
साकोली - भाजप अलिनाष ब्राम्हणकर
साकोली - काँग्रेस - नानाभाऊ पटोले
अहेरी - एनसीपी - धर्मरावबाबा आत्राम
अहेरी - एनसीपी (एसपी) - भाग्यश्री आत्राम
बल्लारपूर - भाजप - सुधीर मुनगंटीवार
बल्लारपूर - काँग्रेस - संतोषसिंह रावत
ब्रम्हपुरी - भाजप - कृष्णलाल सहारे
ब्रम्हपुरी - काँग्रेस - विजय वडेट्टीवार
दिग्रस - शिवसेना (शिंदे ग्रूप) - संजय राठोड
दिग्रस - काँग्रेस - माणिकराव ठाकरे
भोकर - भाजप - श्रीजया चव्हाण
भोकर - काँग्रेस तिरुपती कदम कोंडेकर
कळमनुरी - शिवसेना (शिंदे ग्रूप) संतोष बांगर
कळमनुरी - शिवसेना (युबीटी) - संतोष टारफे
घनसावंगी - शिवसेना (शिंदे ग्रूप) -हिकमत उढाण
घनसावंगी - एनसीपी (एसपी) राजेश टोपे
भोकरदन - भाजप - संतोष दानवे
भोकरदन - एनसीपी (एसपी) चंद्रकांत दानवे
सिल्लोड - शिवसेना (शिंदे ग्रूप) अब्दुल सत्तार
सिल्लोड - शिवसेना (युबीटी) सुरेश बनकर
कन्नड - शिवसेना (शिंदे ग्रुप) संजना जाधव
कन्नड - शिवसेना (युबीटी) उदयसिंह राजपूत
औरंगाबाद पश्चिम- शिवसेना (शिंदे ग्रुप) संज शिरसाट
औरंगाबाद पश्चिम शिवसेना (युबीटी) राजू शिंदे
पैठण - शिवसेना (शिंदे ग्रुप) विलास संदीपान भुमरे
पैठण - शिवसेना (युबीटी) दत्ता गोर्डे
मालेगाव बाह्य - शिवसेना (शिंदे ग्रुप) दादा भुसे
मालेगाव बाह्य - शिवसेना (युबीटी) अद्वय हिरे
येवला - एनसीपी - छगन भुजबळ
येवला - एनसीपी (एसपी)माणिकराव शिंदे
कोपरी पाचपाखडी- शिवसेना (शिंदे ग्रुप)एकनाथ शिंदे
कोपरी पाचपाखडी - शिवसेना (युबीटी) केदार दिघे
मुंब्रा-कळवा - एनसीपी - नजीब मुल्ला
मुंब्रा-कळवा - एनसीपी (एसपी) जितेंद्र आव्हाड
दिंडोशी - शिवसेना (शिंदे ग्रुप) - संजय निरुपम
दिंडोशी - शिवसेना (युबीटी) - सुनील प्रभु
मानखुर्द शिवाजीनगर - एनसीपी - नवाब मलिक
मानखुर्द शिवाजीनगर - समाजवादी पार्टी - अबु आझमी
अणूशक्तीनगर - एनसीपी - सना मलिक
अणूशक्तीनगर - एनसीपी (एसपी) फहाद अहमद
वांद्रे पुर्व - एनसीपी - झिशान सिद्दीकी
वांद्रे पुर्व - शिवसेना (युबीटी) - वरुण सरदेसाई
वांद्रे पश्चिम - भाजप - आशिष शेलार
वांद्रे पश्चिम- काँग्रेस - असिफ झकारिया
माहिम - शिवसेना (शिंदे ग्रुप) सदा सरवणकर
माहिम - मनसे- अमित ठाकरे
माहिम - शिवसेना (युबीटी) महेश सावंत
वरळी - शिवसेना (युबीटी) आदित्य ठाकरे
वरळी - भाजप - मिलिंद देवरा
कुलाबा - भाजप -अॅड. राहुल नार्वेकर
कुलाबा - काँग्रेस - हिरा देवसी
श्रीवर्धन - एनसीपी - आदिती तटकरे
श्रीवर्धन - एनसीपी (एसपी) अनिल नवगणे
आंबेगाव - एनसीपी - दिलीप वळसे पाटील
आंबेगाव - एनसीपी (एसपी) देवदत्त निकम
इंदापूर - एनसीपी -दत्ता भरणे
इंदापूर - एनसीपी (एसपी) हर्षवर्धन पाटील
बारामती - एनसीपी - अजित पवार
बारामती - एनसीपी (एसपी) युगेंद्र पवार
कोथरुड - भाजप - चंद्रकांत पाटील
कोथरुड - युबीटी - चंद्रकांत मोकाटे
कसबा पेठ - भाजप- हेमंत रासणे
कसबा पेठ - काँग्रेस - रविंद्र धंगेकर
संगमनेर - शिवसेना (शिंदे ग्रुप) अमोल खताळ
संगमनेर - काँग्रेस - बाळासाहेब थोरात
शिर्डी - भाजप - राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी - काँग्रेस - प्रभावती घोगरे
कर्जत जामखेड - भाजप - राम शिंदे
कर्जत जामखेड -एनसीपी (एसपी) रोहित पवार
परळी -एनसीपी - धनंजय मुंडे
परळी - एनसीपी (एसपी) राजेसाहेब देशमुख
लातूर ग्रामीण - भाजप - रमेश कराड
लातूर ग्रामीण - काँग्रेस - धीरज विलासराव देशमुख
सांगोला - शिवसेना (शिंदे ग्रुप) शहाजी बापू पाटील
सांगोला - शिवसेना (युबीटी) दीपक आबा पाटील
रत्नागिरी - शिवसेना (शिंदे ग्रुप) उदय सामंत
रत्नागिरी - शिवसेना (युबीटी) सुरेंद्रनाथ माने
कणकवली - भाजप - नितेश राणे
कणकवली - शिवसेना (युबीटी) संदेश पारकर
कुडाळ - शिवसेना (शिंदे ग्रुप) निलेश राणे
कुडाळ - शिवसेना (युबीटी) वैभव नाईक
सावंतवाडी - शिवसेना (शिंदे ग्रुप) दीपक केसरकर
सावंतवाडी - शिवसेना (युबीटी) राजन तेली
कागल - एनसीपी- हसन मुश्रीफ
कागल - एनसीपी (एसपी) समरजितसिंह घाटगे
औरंगाबाद पुर्व - अतुल सावे (भाजप)
औरंगाबाद पुर्व - इम्तियाज जलील (एमआयएम)
दापोली - संजय कदम (शिवसेना युबीटी)
दापोली - योगेश कदम (शिवसेना शिंदे ग्रुप)
लातूर शहर - अर्चना पाटील चाकूरकर (भाजप)
लातूर शहर - अमित विलासराव देशमुख (काँग्रेस)












Click it and Unblock the Notifications