Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हे आहेत राज ठाकरेंचे शिलेदार! विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या मनसेच्या सर्व उमेदवारांची यादी एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election 2024 MNS All Candidates List : राज्यात विधानसभा निवडणुकीत मनसेने शंभरावर उमेदवार दिले आहेत. एकीकडे मुख्यमंत्री भाजपचा होणार असे म्हणणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुसरीकडे भाजपविरोधात उमेदवार दिले आहेत. तर माहीम या मतदारसंघातही त्यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांना उद्धव ठाकरेंसोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आव्हान आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावेळी किती आमदार निवडून येतील हे येत्या 23 नोव्हेंबरला निकालानंतरच समजेल. मनसेने या निवडणुकीत जवळपास 111 जणांना उमेदवारी दिली आहे. या सर्वांची यादी आपण येथे वाचू शकता.

Maharashtra Assembly Election 2024 MNS All Candidates List

मनसेच्या उमेदवारांची यादी मतदारसंघानिहाय

  • कल्याण ग्रामीण - राजू पाटील
  • माहीम - अमित ठाकरे
  • भांडूप - पश्चिम शिरीष गुणवंत सावंत
  • वरळी - संदीप देशपांडे
  • ठाणे शहर - अविनाश जाधव
  • मुरबाड - संगिता चेंदवणकर
  • कोथरुड - किशोर शिंदे
  • हडपसर - साईनाथ बाबर
  • खडकवासला - मयुरेश रमेश वांजळे
  • मागाठाणे - नयन प्रदीप कदम
  • बोरीवली - कुणाल माईणकर
  • दहिसर - राजेश येरुणकर
  • दिंडोशी - भास्कर परब
  • वर्सोवा - संदेश देसाई
  • कांदिवली पूर्व - महेश फरकासे
  • गोरेगांव - विरेंद्र जाधव
  • चारकोप - दिनेश साळवी
  • जोगेश्वरी पूर्व - भालचंद्र अंबुरे
  • विक्रोळी विश्वजित ढोलम
  • घाटकोपर - पश्चिम गणेश चुक्कल
  • घाटकोपर पूर्व - संदीप कुलथे
  • चेंबूर - माऊली थोरवे
  • चांदिवली - महेंद्र भानुशाली
  • मानखुर्द-शिवाजीनगर जगदीश खांडेकर
  • ऐरोली - निलेश बाणखेले
  • बेलापूर गजानन काळे
  • मुंब्रा -कळवा सुशांत सूर्यराव
  • नालासोपारा - विनोद मोरे
  • भिवंडी पश्चिम - मनोज गुळवी
  • मिरा-भाईंदर - संदीप राणे
  • शहापूर - हरिश्चंद्र खांडवी
  • गुहागर - प्रमोद गांधी
  • कर्जत-जामखेड - रवींद्र कोठारी
  • आष्टी - कैलास दरेकर
  • गेवराई - मयुरी बाळासाहेब म्हस्के
  • औसा - शिवकुमार नागराळे
  • जळगांव शहर डॉ. अनुज पाटील
  • वरोरा -प्रवीण सूर
  • सोलापूर दक्षिण -महादेव कोगनरे
  • कागल -रोहन निर्मळ
  • तासगांव-कवठे महांकाळ -वैभव कुलकर्णी
  • श्रीगोंदा -संजय शेळके
  • हिंगणा -विजयराम किनकर
  • नागपूर दक्षिण- आदित्य दुरूगकर
  • सोलापूर शहर-उत्तर परशुराम इंगळे
  • अमरावती -पप्पू उर्फ मंगेश पाटील
  • नाशिक पश्चिम- दिनकर धर्माजी पाटील
  • अहमदपूर-चाकूर डॉ.नरसिंग भिकाणे
  • परळी- अभिजित देशमुख
  • विक्रमगड -सचिन रामू शिंगडा
  • भिवंडी ग्रामीण -वनिता शशिंकात कथुरे
  • पालघर -नरेश कोरडा
  • शहादा -आत्माराम प्रधान
  • वडाळा -स्नेहल सुधीर जाधव
  • कुर्ला -प्रदीप वाघमारे
  • ओवळा माजिवाडा- संदीप पाचंगे
  • गोंदिया -सुरेश चौधरी
  • पुसद -अश्विन जयस्वाल
  • कसबा पेठ -गणेश भोकरे
  • चिखली -गणेश बरबडे
  • कोल्हापूर उत्तर- अभिजित राऊत
  • केज -रमेश गालफाडे
  • कलीना -संदीप उर्फ बारकृष्ण हुटगी
  • पनवेल -योगेश जनार्दन चिले
  • खामगांव -शिवशंकर लगर
  • अक्कलकोट- मल्लिनाथ पाटील
  • सोलापूर शहर मध्य -नागेश पासकंटी
  • जळगाव जामोद -अमित देशमुख
  • मेहकर- भैय्यासाहेब पाटील
  • गंगाखेड- रुपेश देशमुख
  • उमरेड -शेखर दुंडे
  • फुलंब्री- बाळासाहेव पाथ्रीकर
  • परांडा- राजेंद्र गपाट
  • उस्मानाबाद (धाराशिव)- देवदत्त मोरे
  • काटोल- सागर दुधाने
  • बीड - सोमेश्वर कदम
  • श्रीवर्धन- फैझल पोपेरे
  • राधानगरी- युवराज येडुरे
  • नंदुरबार - वासुदेव गांगुर्डे
  • मुक्ताईनगर- अनिल गंगतिरे
  • आर्वी- विजय वाघमारे
  • नागपूर सावनेर- घनश्याम निखोडे
  • नागपूर पूर्व- अजय मारोडे
  • कामठी- गणेश मुदलियार
  • अर्जुनी मोरगाव-भावेश कुंभारे
  • अहेरी- संदीप कोरेत
  • राळेगाव- अशोक मेश्राम
  • भोकर- साईप्रसाद जटालवार
  • नांदेड उत्तर- सदाशिव आरसुळे
  • परभणी- श्रीनिवास लाहोटी
  • कल्याण पश्चिम- उल्हास भोईर
  • उल्हासनगर- भगवान भालेराव
  • आंबेगाव- सुनील इंदोरे
  • संगमनेर-योगेश सूर्यवंशी
  • राहुरी- ज्ञानेश्वर गाडे (माऊली)
  • नगर शहर- सचिन डफळ
  • माजलगाव- श्रीराम बादाडे
  • दापोली- संतोष अबगुल
  • इचलकरंजी- रवी गोंदकर
  • भंडारा-अश्विनी लांडगे
  • अरमोरी- रामकृष्ण मडावी
  • कन्नड- लखन चव्हाण
  • अकोला पश्चिम- प्रशंसा अंबेरे
  • सिंदखेडा- रामकृष्ण पाटील
  • अकोट- कॅप्टन सुनील डोबाळे
  • विलेपार्ले- जुईली शेंडे
  • नाशिक पूर्व -प्रसाद सानप
  • देवळाली- मोहिनी जाधाव
  • नाशिक मध्य -अंकुश पवार
  • जळगाव ग्रामीण- मुकुंदा रोटे
  • औरंगाबाद मध्य - सुहास दाशरथे
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+