काँग्रेसचं ठरलं! विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात वरिष्ठ निरीक्षक अन् समन्वयकांची यादी जाहीर!

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी वरिष्ठ निरीक्षक (विभागनिहाय) आणि राज्य निवडणूक वरिष्ठ समन्वयकांची महाराष्ट्रासाठी नियुक्ती केली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आता काहीवेळात निवडणुकीची घोषणा होणार आहे.त्या धर्तावर काँग्रेसने जय्यत तयारी केली असून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खालीलप्रमाणे महाराष्ट्रासाठी AICC वरिष्ठ निरीक्षक (विभागनिहाय) आणि राज्य निवडणूक वरिष्ठ समन्वयकांची नियुक्ती केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024

मुंबई आणि कोकण -अशोक गेहलोत डॉ. जी. परमेश्वरा

  • विदर्भ (अमरावती व नागपूर) -भूपेश बघेल श्री चरणजीत सिंग चन्नी श्री उमंग सिंगर
  • मराठवाडा - सचिन पायलट श्री उत्तम कुमार रेड्डी श्
  • पश्चिम महाराष्ट्र - टी. एस. सिंहदेव श्री एम.बी. पाटील
  • उत्तर महाराष्ट्र - डॉ. सय्यद नसीर हुसेन अनुसया सीताक्का

    Maharashtra Assembly Election 2024

    राज्य निवडणूक वरिष्ठ समन्वयक

    मुकुल वासनिक, अविनाश पांडे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+