Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Breaking News : तिसऱ्या आघाडीची यादी जाहीर, 8 उमेदवार ठरले! अचलपूरमधून बच्चू कडू रिंगणात

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती अर्थात तिसऱ्या आघाडीची यादी जाहीर झाली आहे. यात 8 जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

तिसऱ्या आघाडीत प्रहार जनशक्ती पक्षाचे 4, महाराष्ट्र राज्य समितीला 2, स्वतंत्र भारत पक्षाचा 1, स्वाभीमानी शेतकरी पक्षाचा 1 असे एकूण 8 जणांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 3rd Front List Announced

जणांना उमेदवारी, अचलपूरमधून बच्चू कडूंची उमेदवारी

प्रहार जनशक्ती पक्ष - 4

1. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू - (अचलपूर)
2. अनिल छबिलदास चौधरी - (रावेर यावल)
3. गणेश रमेश निंबाळकर -(चांदवड)
4. सुभाष साबणे - (देगलूर बिलोली -SC)

स्वराज्य पक्ष - 2

5.अंकुश सखाराम कदम - (ऐरोली)
6. माधव दादाराव देवसरकर -(हदगाव हिमायतनगर)

Maharashtra Assembly Election 2024 3rd Front List Announced

महाराष्ट्र राज्य समिती - 1

7. गोविंदराव सयाजीराव भवर - (हिंगोली)

स्वतंत्र भारत पक्ष - 1

8. वामनराव चटप - (राजुरा)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+