'हे' आहेत महाराष्ट्रातील 20 VIP उमेदवार, वाचा 'या' मतदारसंघात कोणता पक्ष किती जागा जिंकू शकतो?
Maharashtra Assembly Election 2024 20 VIP candidate seats : महाराष्ट्रातील काही मतदारसंघ असेही आहेत ज्यांची नेहमी चर्चा असते. त्यामुळेच आता या टाॅप 20 विधानसंघात कुणाच्या गळ्यात विजयी माळ पडेल हे निश्चित आत्ताच सांगणे कठीण आहे. निकाल 23 नोव्हेंबरला लागल्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल. पण आता या 20 मतदारसंघाचा विचार केला तर त्यात कुणाला किती जागा मिळू शकतील याचा अंदाज मात्र बांधता येऊ शकतो.
टाॅप 20 विधानसभा मतदारसंघात कोपरी-पाचपाखाडी, नागपूर (दक्षिण उत्तर), बारामती, वरळी, कामठी, माहिम,येवला, साकोली , इस्लामपूर, कराड दक्षिण, मानखुर्द- शिवाजीनगर, दिंडोशी कणकवली, औरंगाबाद पूर्व, वांद्रे पूर्व, कर्जत जामखेड, ब्रम्हपुरी, संगमनेर, मुंब्रा-कळवा आणि इंदापूरचा समावेश आहे.

टाॅप 20 मतदारसंघातून शिवसेनेचे नेते आणि मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, देवेंद्र फडणवीस, जितेंद्र आव्हाड, इम्तियाज जलील, अतूल सावे, नितेश राणे, निलेश राणे, बाळासाहेब थोरात आदींचा समावेश आहे.
एका अंदाजानुसार टाॅप 20 जागांमध्ये कुठे कुणाला जास्त संधी आहे हे पाहायचे झाल्यास भाजपला 2, शिवसेनेला 2, शिवसेना (युबीटी) 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2, एमआयएमला 1, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला सर्वाधित प्रत्येकी 5 - 5 जागांवर विजयाची संधी आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत VIP जागांवर उम्मेदवार आणि कंसात पक्षाचे नाव
- कोपरी-पाचपाखाडी- एकनाथ शिंदे (शिवसेना) Vs केदार दिघे (शिवसेना यूबीटी) Kopri-Pachpakhadi- Eknath Shinde (Shiv Sena) Vs Kedar Dighe (Shiv Sena UBT)
- नागपुर (दक्षिण पश्चिम)- देवेंद्र फडणवीस (बीजेपी) Vs प्रफुल्ल गुडधे (काँग्रेस) Nagpur (South West)- Devendra Fadnavis (BJP) Vs Prafulla Guddhe (Congress)
- बारामती- अजित पवार (एनसीपी) Vs युगेंद्र पवार (एनसीपी एसपी) Baramati- Ajit Pawar (NCP) Vs Yugendra Pawar (NCP SP)
- वरळी- आदित्य ठाकरे (शिवसेना यूबीटी) Vs मिलिंद देवरा (शिवसेना) Worli- Aditya Thackeray (Shiv Sena UBT) Vs Milind Deora (Shiv Sena)
- माहिम- अमित ठाकरे (मनसे) Vs सदा सरवणकर (शिवसेना) Vs महेश सावंत (शिवसेना यूबीटी) Mahim- Amit Thackeray (MNS) Vs Sada Sarwankar (Shiv Sena) Vs Mahesh Sawant (Shiv Sena UBT)
- कामठी- चंद्रशेखर बावनकुळे (बीजेपी) Vs सुरेश यादवराव भोईर (काँग्रेस) Kamathi- Chandrashekhar Bawankule (BJP) Vs Suresh Yadavrao Bhoir (Congress)
- येवला- छगन भुजबळ (एनसीपी) माणिकराव शिंदे (एनसीपी शरद पवार) Yeola- Chhagan Bhujbal (NCP) ) Manikrao shinde (Ncp SP)
- साकोली- नाना पटोले (कांग्रेस) Vs अविनाश ब्राह्मणकर (बीजेपी) Sakoli- Nana Patole (Congress) Vs Avinash Brahmankar (BJP)
- इस्लामपुर- जयंत पाटील (एनसीपी एसपी) Vs डॉ निशिकांत पाटिल (एनसीपी) Islampur- Jayant Patil (NCP SP) Vs Dr. Nishikant Patil (NCP)
- कराड (दक्षिण) - पृथ्वीराज चव्हाण (कांग्रेस) Vs अतुल भोसले (बीजेपी) Karad (South) - Prithviraj Chavan (Congress) Vs Atul Bhosale (BJP)
- मानखुर्द-शिवाजीनगर- अबू आजमी (सपा) Vs नवाब मलिक (एनसीपी) Mankhurd-Shivajinagar- Abu Azmi (SP) Vs Nawab Malik (NCP)
- दिंडोशी- सुनील प्रभु (शिवसेना यूबीटी) Vs संजय निरुपम (शिवसेना) Dindoshi- Sunil Prabhu (Shiv Sena UBT) Vs Sanjay Nirupam (Shiv Sena)
- कणकवली- नितेश राणे (बीजेपी) Vs संदेश भास्कर पारकर (शिवसेना यूबीटी) Kankavali- Nitish Rane (BJP) Vs Sandesh Bhaskar Parkar (Shiv Sena UBT)
- औरंगाबाद पूर्व - इम्तियाज जलील (एमआयएम) Vs अतूल सावे (भाजप) Aurangabad East - Imtiaz Jalil (MIM) Vs Atul Save (BJP)
- वांद्रे पूर्व - झिशान सिद्दीकी (एनसीपी) Vs वरुण सरदेसाई (शिवसेना यूबीटी) Bandra East - Zeeshan Siddiqui (NCP) Vs Varun Sardesai (Shiv Sena UBT)
- कर्जत जामखेड- रोहित पवार (एनसीपी एसपी) Vs राम शिंदे (बीजेपी) Karjat Jamkhed- Rohit Pawar (NCP SP). Vs Ram Shinde (BJP)
- ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार (काँग्रेस) Vs कृष्णलाल सहारे (बीजेपी) Brahmapuri - Vijay Wadettiwar (Congress) Vs Krishnalal Sahare (BJP)
- संगमनेर- बाळासाहेब थोरात (काँग्रेस) Vs अमोल खताल (शिवसेना) Sangamner - Balasaheb Thorat (Congress) Vs Amol Khatal (Shiv Sena)
- मुंब्रा कळवा- जितेंद्र आव्हाड (एनसीपी एसपी) Vs नजीब मुल्ला (एनसीपी) Mumbra Kalwa- Jitendra Awhad (NCP SP) Vs Najeeb Mulla (NCP)
- इंदापूर - हर्षवर्धन पाटील (एनसीपी शरद पवार) vs दत्तात्रय भरणे (भाजप ) Indapur - Harshvardhan Patil (NCP Sharad Pawar) vs Dattatreya Bharane (BJP)
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
PF चे पैसे आता 3 दिवसांतच मिळणार! नोकरी बदलली तरी 'ऑटोमॅटिक ट्रान्सफर' होणार; नवे नियम वाचा -
LPG e-KYC Update : सर्व गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी गरजेची आहे का? पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा खुलासा -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
१७ मार्च २०२६ राशीभविष्य: आज 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे नशीब काय सांगते?








Click it and Unblock the Notifications