karwa chauth 2024 wishes :'जन्मोजन्मी तुझ्यासोबतच!' करवा चौथचा खास शुभेच्छा संदेश प्रियजनांना पाठवा
karwa chauth 2024 wishes : पती-पत्नीच्या नात्याचा आणि उपवास आराधनेचा सण म्हणजे करवा चौथ. आज हा सण त्यामुळे सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात.
करवा चौथचे व्रत हे केवळ पती-पत्नीमधील प्रेमाचेच प्रतीक नाही, तर ते कुटुंबाप्रती समर्पण आणि श्रद्धाही दर्शवते. या खास प्रसंगी आपल्या प्रियजनांना शुभेच्छा आणि स्नेहपूर्ण संदेश पाठवून या सणाचा आनंद आणखी वाढवता येईल. तसेच, करवा चौथशी संबंधित गाणी आणि भजने हा पवित्र दिवस आणखी भावूक करतात.

आजच्या करवा चौथ सणासाठी जन्मोजन्मी मी तुझ्यासोबतच राहील असाच जणू काही संदेश एकमेकांवर प्रेम करणारे पती पत्नी, आप्तेष्ठ देत असतात. आम्हीही तुमच्यासाठी खास संदेश या लेखात देत आहोत. ज्यामुळे ते तुम्हाला वाचून प्रियजनांना पाठवता येईल किंवा वाॅट्सअॅप स्टेट्स ठेवता येईल.
करवा चौथच्या शुभेच्छा संदेश
- प्रियाच्या नावाची हाती काढली मेहंदी, केला श्रृंगार, करवा चौथच्या अनेक शुभेच्छा!
- करवा चौथचा हा पवित्र व्रत तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव घेऊन येवो, करवा चौथच्या अनेक शुभेच्छा!
- जन्मो-जन्मी तुमच्यासोबतच राहील करवा चौथच्या खूप खूप शुभेच्छा!"
- करवा चौथ तुला सर्व आनंद आणि प्रेम घेऊन येवो माझ्या सुंदर पत्नी, मी तुझ्यावर कायम प्रेम करीन, करवा चौथच्या शुभेच्छा!
- माझ्या प्रेमाचे आयुष्य असेच प्रेमाने भरले जावो, ते तुझ्या नावाने सुरू होते आणि तुझ्या नावाने संपते, करवा चौथच्या दिवशी अनेक शुभेच्छा!.
- करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा!"
करवा चौथची गाणी: ही गाणी तुमच्या सणाचा आनंद द्विगुणीत करतील.
- "गली में आज चांद निकला..."
- "चांद छुपा बदल में..."
- "तुम जो आए जिंदगी में बात बन गई... "
- "जेव्हा मी स्वप्न पाहिलं, तेव्हा या गोष्टी घडल्या..."
- झाल्या तिन्ही सांजा, येणार साजन माजा
- चंद्र आहे साक्षीला
- तोची चंद्रमा नफात
- आधा है चंद्रमा रात आधी
करवा चौथचे भजन
- "जय करवा माता की..."
- 'चांदनी रात में करवा माता की पूजा...
- " "सजनी का व्रत है करवा चौथ..."
टीप: ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या श्रद्धा आणि माहितीवर आधारित आहे. OneIndia लेखाशी संबंधित कोणत्याही इनपुट किंवा माहितीची पुष्टी करत नाही, म्हणून, कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी, कृपया एखाद्या जाणकार ज्योतिषी किंवा पंडितांचे मत घ्या.












Click it and Unblock the Notifications