श्री गजानन महाराजांचा आज प्रकट दिन; आपल्या प्रियजनांना द्या 'या' काही खास शुभेच्छा...
Gajanan Maharaj Prakat Din 2025 : संत श्री गजानन महाराज यांच्या आज १४७ वा प्रकट दिन आहे. दरवर्षी महाराजांचा प्रकटदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी हा प्रकटदिन गुरुवारी आल्याने हा योगायोग अत्यंत शुभ मानला गेला आहे. याच दिवशी संत श्री गजानन महाराजांची कृपाशिर्वाद कायम राहाण्यासाठी आपल्या प्रियजनांना काही संदेश पाठवविले जातात. यापैकीची काही संदेश आम्हीही तुम्हाला सांगत आहोत...

रक्षक तूंचि भक्तजनां
निर्गुण तूं परमात्मा तू
सगुण रूपात गजानन तू
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कोण हा कोठीचा काहीच कळेना।
ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती।
आलीसे प्रचिती बहुतांना॥"
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा
जिथे ज्ञान- विज्ञान संजीव होते,
जिथे योग्य विद्येस समर्थ येते,
जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,
तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा...
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
फळा आले जन्मोजन्मींचे पुण्य,
लाभले जीवनी गुरु गजानन
जरी कुडी माझी दुजे गावी,
प्राण माझा गुरु चरणी शेगांवी
श्री गजानन महाराज प्रकटदिना निमित्त मंगलमय शुभेच्छा
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो...
शुद्ध ब्रह्म हे निर्गुण असते
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
जसे हनुमानाच्या हृदयात श्रीराम आहेत
तसे माझ्या हृदयात श्री गजानन महाराज आहेत
श्री संत गजानन महाराज की जय
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
नित्य असावी ध्यानीमनी,
बावन्न गुरुवारा नम..
करा पाठ बहु भक्तीने,
विघ्ने सारी पळती दूर..
जय गजानन श्री गजानन
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा












Click it and Unblock the Notifications