Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबईच्या ओशिवरा भागातील फर्निचर मार्केटला आग, सुमारे 12 दुकानं जळून खाकं, सर्वत्र भीतीचे वातावरण

Mumbai Oshiwara Fire Latest Update : मुंबईतील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग लागली आहे. फर्निचर मार्केटमधील 10 ते 12 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी आले.

अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळावर पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ओशिवरा येथील हे फर्निचर मार्केट लाकडी आणि शोभेच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी शेकडो लाकडी वस्तूंची दुकानं आहेत. त्यामुळे आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि परिसरात भीतीचं वातावरण आहे.

furniture market in Mumbais Oshiwara

आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत अद्याप कोणतीही जीविहतानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आगीच्या घटनेमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याठिकाणची वाहतूक संथ गतीने सुरू असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+