Dahi Handi 2024 ; ढाकू माकूम... गोविंदा रे गोपाळा...विक्रोळीत जय जवान पथकाने 9 थराची सलामी दिली
मुंबई : आज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह आहे.ढाकू माकूम... गोविंदा रे गोपाळा... गोविंदा पथकं सज्ज झाले आहेत. 'गोविंदा आला रे आला'च्या जल्लोषात हे गोविंदा पथक अगदी काही वेळातच थर लावून एका झटक्यात मटकी फोडतात.
दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, ठाणे,पुणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या मोठ्या हंड्या उभारण्यात आल्या आहेत.

वरळी येथील जांबोरी मैदानात दहीहंडी
#WATCH | Maharashtra: Dahi Handi was organized in Jamboree Ground in Worli, Mumbai, where a child reached with a poster demanding justice for rape victims.
— ANI (@ANI) August 27, 2024
"Government can change in one night. Demonetization can happen in one night. Then why can't women rapists be hanged in one… pic.twitter.com/ys9PAIBgwp
महिला गोविंदा पथक
#WATCH | Maharashtra: Women Govindas form a human pyramid to break the 'matki' as Dahi Handi festival celebrations continue in Dadar area of Mumbai.#KrishnaJanmashtami pic.twitter.com/KSB89aSZr7
— ANI (@ANI) August 27, 2024
मुंबईतील दादर परिसरात दहीहंडी उत्सव सुरू
#WATCH | Maharashtra: Dahi Handi festival celebrations underway in Dadar area of Mumbai #KrishnaJanmashtami pic.twitter.com/3DVJq2OCAw
— ANI (@ANI) August 27, 2024
टागोरनगर, विक्रोळीत जय जवान पथकाने 9 थराची सलामी दिली दिली. ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहीहंडीच्या उत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेच गोविंदा पथकांसाठी जेवणासाठी व्यवस्था
दरम्यान वरळीच्या जांबोरी मैदानात अदित्य ठाकरेंच्या मतदार संघात भाजपाची परिवर्तन दहीहंडीचं आयोजन केलं आहे. बावन चाळ प्रगती क्रीडा मंडळाने सहा थरांची सलामी देत परिवर्तन दहीहंडी उत्सवाची सुरुवात केली आहे
ठाण्यात संस्कृती प्रतिष्ठानकडून गोविंदा पथकासाठी 25 लाखाचं बक्षीस. या दहीहंडीत मोठ्या संख्येने गोविंदा पथक सहभागी. गोविंदा पथकांकडून समाली दिली जात आहे. प्रथम येणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाख रुपायांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. दहीहंडी उत्सवात आत्तापर्यंत 15 गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
आहार 2026: एक अनिवार्य व्यापार प्रदर्शन -
IND vs NZ Final: हेड-टू-हेडमध्ये टीम इंडिया 'किंग', पण वर्ल्ड कपमध्ये किवींचेच पारडे जड; आकडेवारी? -
परवानगीची गरज नाही!; रशियन तेल खरेदीबाबत भारताचे अमेरिकेला चोख प्रत्युत्तर; म्हणाले-राष्ट्रहित प्रथम -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग -
ऐतिहासिक विजय! भारताचा तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर कब्जा; न्यूझीलंडचा धुव्वा उडवत रचला नवा इतिहास -
Israel-Iran War : इस्रायलचा इराणवर 'ऑपरेशन विनाश'; बंदर अब्बास अन् मेहराबाद धुराच्या लोटात! -
इराणचा 'सुप्रीम लीडर' कोण? मोजतबा खामेनी की तिसरा कोणी; ट्रम्पांच्या विधानाने जागतिक स्तरावर खळबळ! -
India Post GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर; 'असा' तपासा तुमचा निकाल! -
इराण-इस्त्रायल युद्धाच्या रणधुमाळीत भारताचे 'मिशन सुरक्षित समुद्र': नौदलाच्या बाबत घेतला मोठा निर्णय -
राष्ट्रपतींच्या बंगाल दौऱ्यावरून रणकंदन; आदिवासी अस्मिता, प्रोटोकॉल अन् मोदी-ममता सरकारमध्ये संघर्ष -
पर्सनल लोन की गोल्ड लोन?, आर्थिक आणीबाणीत तुमच्यासाठी कोणता पर्याय ठरेल सर्वोत्तम?











Click it and Unblock the Notifications