Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, फॉक्स न्यूजचे वृत्त

US Presidential Election 2024 : संपूर्ण जगाच्या लक्ष अमेरिकेच्या निवडणूक निकालाकडे लागलं आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणी सुरु आहे. डोनाल्ड ट्रॅम्प आणि कमला हॅरिस यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. काही वेळापुर्वीच फॉक्स न्यूजने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्याचं जाहीर केले आहे.

Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'हा एक राजकीय विजय आहे जो आपल्या देशाने याआधी कधीही पाहिला नाही, असा विजय आहे. तुमचे 47वे अध्यक्ष आणि 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्हाला निवडून दिल्याबद्दल मला अमेरिकन जनतेचे आभार मानायचे आहेत.

प्रत्येक नागरिक, मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी लढेन. दररोज, मी माझ्या शरीराच्या प्रत्येक श्वासाने पर्यंत लढेन. आपली मुले आणि तुमची पात्रता असलेली अमेरिका मजबूत, सुरक्षित आणि समृद्ध बनवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. हा खऱ्या अर्थाने अमेरिकेचा सुवर्णकाळ असेल, असं डोनाल्ड ट्रॅम्प यांनी म्हटंल आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+