म्यानमारनंतर आता 'या' देशात भूकंपाचे जोरदार धक्के; 6.0 तीव्रतेची रिश्टर स्केलवर नोंद, लोक रस्त्यावर

Strong earthquake jolts Japan's Kyushu Island : म्यानमारनंतर आता जपानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. त्यामुळे येथील प्रशासन आता जागे झाले आहे, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्या भागात जाणवले भूकंपाचे धक्के?

जपानच्या क्युशू प्रदेशात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.34 वाजता 6.0 तीव्रतेचा भूकंपाची नोंद झाली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NCS) नुसार, या भूकंपाचे केंद्र क्यूशू बेटावर होते.

Japan kyushu strong earthquake

भूकंपानंतर जपान हवामान संस्थेने अद्याप त्सुनामीचा इशारा दिलेला नाही, परंतु अद्याप कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. क्यूशू हे जपानमधील तिसरे सर्वात मोठे बेट आहे आणि भूकंपाच्या क्रियाकलापांसाठी ओळखले जाते. स्थानिक प्रशासनाने रहिवाशांना सतर्क राहण्याचा आणि संभाव्य भूकंपांसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+