Earthquake in Japan : जपानमध्ये सर्वात मोठा भूकंप, 6.6 रिश्टर स्केलची नोंद, परिस्थिती कशी?

Earthquake in Japan : सोमवारी जपानमध्ये सर्वात तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. येथील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.6 इतकी मोजण्यात आली. युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC) ने एका निवेदनात याची पुष्टी केली आहे.

भूकंपाच्या अहवालात म्हटले आहे की रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.6 इतकी मोजली गेली. ईएमएससीने सांगितले की भूकंपाचे केंद्र पृष्ठभागापासून 23 मैल किंवा सुमारे 37 किलोमीटर खाली होते.

Earthquake in Japan

जपानमधील भूकंपाबाबत, वृत्तसंस्था रॉयटर्सने युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC) चा हवाला देत एका वृत्तात म्हटले आहे की, सोमवारी क्युशू प्रदेशात जोरदार भूकंप झाला. भूकंपामुळे अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दलचे वृत्त नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+