Valentine's Week 2026: प्रेमाच्या उत्सवाला लवकरच सुरुवात! वाचा 'व्हॅलेंटाईन डे'च्या 7 दिवसांचे महत्व
Valentine's Week 2026 List in marathi : फेब्रुवारी महिना उजाडला की वेध लागतात ते 'व्हॅलेंटाईन वीक'चे. प्रेमाची कबुली देण्याचा आणि आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आठवडा जगभरात उत्साहात साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीपासून या प्रेमसप्ताहला सुरुवात होत असून १४ फेब्रुवारीपर्यंत दररोज एक विशेष दिवस साजरा केला जातो.
तुम्हीही कोणासमोर आपल्या भावना व्यक्त करण्याचा विचार करत असाल, तर या 'व्हॅलेंटाईन कॅलेंडर'वर नक्की नजर टाका, ज्यामुळे तुम्हाला आगामी विकमध्ये नियोजन करता येईल.

७ फेब्रुवारी: रोझ डे (Rose Day) या दिवशी गुलाबाचे फूल देऊन प्रेमाची सुरुवात केली जाते. लाल गुलाब प्रेमाचे, तर पिवळे गुलाब मैत्रीचे प्रतीक मानले जाते.
८ फेब्रुवारी: प्रपोज डे (Propose Day) आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा हा सर्वोत्तम दिवस आहे. अनेकजण या दिवशी आपल्या जोडीदाराला लग्नासाठी किंवा नात्यासाठी विचारतात.
९ फेब्रुवारी: चॉकलेट डे (Chocolate Day) नात्यात गोडवा वाढवण्यासाठी या दिवशी प्रिय व्यक्तीला आवडीचे चॉकलेट भेट दिले जाते.
१० फेब्रुवारी: टेडी डे (Teddy Day) मऊ आणि गोंडस टेडी बेअर भेट देऊन आपल्या जोडीदाराप्रती असलेले प्रेम आणि निरागसता व्यक्त केली जाते.
११ फेब्रुवारी: प्रॉमिस डे (Promise Day) हे केवळ भेटवस्तूंचे नाते नाही, तर विश्वासाचे आहे. या दिवशी जोडीदार एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात.
१२ फेब्रुवारी: हग डे (Hug Day) एक जादूची झप्पी! आपल्या जोडीदाराला मिठी मारून 'मी नेहमी तुझ्यासोबत आहे' हा विश्वास देण्याचा हा दिवस.
१३ फेब्रुवारी: किस डे (Kiss Day) हा दिवस प्रेमातील जवळीक आणि ओढ व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.
१४ फेब्रुवारी: व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) आठवड्याचा शेवटचा आणि मुख्य दिवस. संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस पूर्णपणे प्रेमासाठी समर्पित असतो. या
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी





Click it and Unblock the Notifications