Instagram Down : इंस्टाग्रामची सेवा ठप्प, काही मिनिटांमध्ये हजारो युझर्सच्या तक्रारी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इंस्टाग्रामची सेवा ठप्प झाल्याने युझर्सकडून प्रचंड तक्रारी केल्या जात आहेत. दुसरीकडे सोशल मीडियावर यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. तर युझर्स सद्या बैचेन झालेले आहेत.

मंगळवारी इंस्टाग्रामची सेवा अचानक बंद झाली. यानंतर अनेक यूजर्स त्याची सेवा वापरू शकले नाहीत. त्यांना अडचणी वाढत आहेत. यावेळी अनेक लोकांनी डाउनडिटेक्टर या सोशल मीडिया आणि वेबसाइट्सवर तक्रारी केल्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास या तक्रारी सुरू झाल्या.

Instagram Down

डाऊन डिटेक्टरवर तक्रारी

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 1 हजार वापरकर्त्यांनी डाऊन डिटेक्टरवर तक्रार नोंदवली आणि काही मिनिटांत ही संख्या 2 हजारांवर पोहोचली. यादरम्यान त्याने सांगितले की, त्याला इन्स्टाग्राम चालवण्यात अडचणी येत आहेत. या संदर्भात इन्स्टाग्राम डाउन संदर्भात अनेकांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट देखील शेअर केल्या आहेत.

इंस्टाग्राम लोकप्रिय व्यासपिठ

इंस्टाग्राम हे एक लोकप्रिय व्यासपीठ आहे. अनेक यूजर्स यावर फोटो आणि व्हिडिओ इत्यादी शेअर करतात. या प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्राम रील्स देखील खूप लोकप्रिय आहे. हे प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे, येथे युझर्स संदेश इत्यादी देखील पाठवू शकतात. अनेक सेलिब्रिटी देखील येथे उपस्थित आहेत, याच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटी आणि स्टार्सची जीवनशैली व त्यांच्या आयुष्यावर कमेंट करतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+