हिंदू धर्माचे सर्वोच्च आचार्य आद्य शंकराचार्यांच्या जयंतीदिनी शुभेच्छा संदेश, फोटो-इमेज तुमच्यासाठी
Shankaracharya jayanti 2025 : आद्य शंकराचार्य हे अद्वैत वेदान्तमताचे उद्गगाते आणि भारतीय हिंदू धर्मीयांचे तत्त्वज्ञ होते. त्यांनी अद्वैतवाद प्रस्थापित करुन ज्ञानमार्गाचा पुरस्कार केला. कन्याकुमारी ते काश्मीर, आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे भारतभर भ्रमण करून, त्यांनी वैदिक धर्माची पुनःस्थापना केली.
शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका मठ, जगन्नाथपुरी मठ, शृंगेरी मठ आणि ज्योतिर्मठ येथे चार पीठे निर्मून, त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली आहे. आद्य शंकराचार्याची 2 मे रोजी जयंती आहे. त्यांच्या जयंतीदिनी फोटो स्वरुपात शुभेच्छा संदेश आणि त्यांचे विचार तुमच्यासाठी देत आहोत. ते तुम्हाला तुमच्या प्रियजनांना शेअर करता येतील किंवा स्टेट्स म्हणून वापरता येतील.
आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त खास शुभेच्छासंदेश फोटो, इमेज : Shankaracharya jayanti 2025

शंकराचार्य जयंतीच्या या शुभ दिवशी एकता आणि शांतीचा संदेश पसरवूया. आद्य शंकराचार्य जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

शंकराचार्य जयंतीच्या या पवित्र दिवशी आद्य शंकराचार्यांचे जीवन आणि शिकवण साजरी करत आहोत. आद्य शंकराचार्य जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

शंकराचार्य जयंतीच्या या पवित्र दिवशी आद्य शंकराचार्यांचे ज्ञान आपल्या सर्वांना लाभो. आद्य शंकराचार्य जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

शंकराचार्य जयंतीच्या या शुभ दिवशी आपण सर्वजण आद्य शंकराच्या आदर्शांनुसार जगण्याचा प्रयत्न करूया. आद्य शंकराचार्य जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुमच्या इंद्रियांवर आणि मनावर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या हृदयात परमेश्वराचे दर्शन घ्या. आद्य शंकराचार्य जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

ज्याप्रमाणे एका पेटलेल्या दिव्याला चमकण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज नसते. त्याचप्रमाणे आत्म्याला जो स्वतः ज्ञानाचे स्वरूप आहे त्याला स्वतःच्या ज्ञानासाठी इतर कोणत्याही ज्ञानाची आवश्यकता नाही. आद्य शंकराचार्य जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

आपला आत्मा एका राजासारखा आहे आणि प्रत्येक व्यक्तीला हे ज्ञान असले पाहिजे की तो शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धीपासून पूर्णपणे वेगळा आहे. आत्मा या सर्वांचा साक्षीदार आहे. आद्य शंकराचार्य जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

भगवान शिवाचे आशीर्वाद तुमच्यासोबत राहोत. आद्य शंकराचार्यांच्या शिकवणींचे स्मरण करूया. आद्य शंकराचार्य जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

शंकराचार्य जयंती तुम्हाला आध्यात्मिक जीवनाकडे प्रेरित करो. आद्य शंकराचार्य जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

आद्य शंकराने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करूया.या शंकराचार्य जयंतीला अद्वैततेची शिकवण स्वीकारूया. आद्य शंकराचार्य जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!












Click it and Unblock the Notifications