Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Air Force fighter jet crash : मध्यप्रदेशात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले, प्लेनचा कोळसा, पायलट...

IAF fighter jet crashed near Bahreta Sani : मध्य प्रदेशातून एक मोठी दुर्घटनेची बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील बहरेता सानी गावाजवळ हवाई दलाचे एक लढाऊ विमान कोसळले आहे. या भीषण अपघातानंतर लढाऊ विमान जळून खाक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर भीषण अपघाताच्या घटनेत पायलट सुरक्षित सुरक्षित आहे. परंतु, विमान कोसळल्यानंतर त्याने पेट घेतला अन् ते जळून खाक झाले.

IAF fighter jet crashed near Bahreta Sani in Shivpuri

अपघातानंतर सदर घटनेचा व्हिडिओ व फोटो समोर आलेला आहे. यात पायलट त्याच्या सहकाऱ्यांना फोनवरून अपघाताची माहिती देत ​​होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी एक पथक पाठवले. मात्र, या अपघातामागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. या अपघातात हवाई दलाचे मिराज-2000 प्रशिक्षण विमान कोसळले असल्याचे समोर आले आहे.

मध्य प्रदेशातील शिवपुरीजवळ आज नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान दोन आसनी असलेले मिराज 2000 लढाऊ विमान कोसळले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत..!

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+