पद्म पुरस्कारांची घोषणा; लेखक मारुती चितमपल्ली, चैतराम पवार यांना पद्मश्री, वाचा संपूर्ण यादी
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ३० व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्कारांची घोषणा केली. गोव्याचे स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई, मध्य प्रदेशातील उद्योजक शैली होळकर, मराठी लेखक मारुती भुजंगराव यांना पद्मश्री प्रदान करण्यात येणार आहे. यंदा महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. विलास डांगरे, चैत्राम पवार, मारुता चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
त्याचबरोबर, दिल्लीस्थित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीरजा भाटला, सामाजिक कार्यकर्ते भीम सिंग भावेश, दक्षिण भारतीय संगीतकार पी. दचनमूर्ती, फळ उत्पादक एल. हँगथिंग यांना पद्मश्री देखील प्रदान केला जाईल.

पश्चिम बंगालमधील ढाक वादक गोकुल चंद्र दास, कुवेतमधील योग शिक्षिका शेखा एजे अल सबा, उत्तराखंडमधील ट्रॅव्हल ब्लॉगर जोडपे ह्यू आणि कॉलीन गँटझर, नागालँडमधील फळ उत्पादक एल हँगथिंग, पुद्दुचेरीतील वाद्यवादक थाविल वादक पी दत्ताचानमूर्ती यांना पद्मश्री प्रदान करण्यात येईल. याशिवाय, भजन भेरू सिंह चौहान, कादंबरीकार जगदीश जोशिला हे देखील पद्मश्री पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये आहेत.
लिबिया लोबो सरदेसाई : गोव्यातील स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी १९५५ मध्ये जंगलात 'वोझ दा लिबेरडेड' (स्वातंत्र्याचा आवाज) नावाचे भूमिगत रेडिओ स्टेशन स्थापन केले.
गोकुळ चंद्र दास : पश्चिम बंगालमधील ५७ वर्षीय ढाक वादक ज्यांनी १५० महिलांना ढाक वाजवण्याचे प्रशिक्षण दिले आणि ढाकचे वजन कमी करून ते अधिक सुलभ केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्वही केले.
शैली होळकर - ८२ वर्षीय महिला ज्यांनी माहेश्वरी विणकामाचे पुनरुज्जीवन केले आणि मध्य प्रदेशातील माहेश्वर येथे एक हातमाग शाळा स्थापन केली, जी पारंपारिक विणकाम तंत्र शिकवते.
परदेशातून
शेख एजे अल सबा (कुवैत)
जोनास मॅसेट (ब्राझील)113 जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान
अद्वैत चरण गडनायक (कला)
अच्यूत रामचंद्र पालव (कला)
अजय भट्ट (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
अनिल बोरो (साहित्य आणि शिक्षण)
अरिजित सिंह (कला)
अरुंधती भट्टाचार्या (व्यापार आणि उद्योग)
अरुणोदय साहा (साहित्य आणि शिक्षण)
अरविंद शर्मा (साहित्य आणि शिक्षण)
अशोक महापात्रा (वैद्यकीय)
अशोक सराफ (कला)
अशुतोष शर्मा (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
अश्विनी भिडे देशपांडे (कला)
बैजनाथ महाराज (अन्य)
बॅरी गॉडफ्रे जॉन (कला)
बेगम बाटोल (कला)
भारत गुप्त (कला)
भेरू सिंह चौहान (कला)
भीम सिंह भावेश (समाजकार्य)
भिमाव्वा शिल्लेकयाथारा (कला)
बुधेंद्रा कुमार जैन (वैद्यकीय)
सी एस वैद्यनाथ (सार्वजनिक व्यवहार)
चैतराम देवचंद पवार (समाजकार्य)
चंद्रकांत शेठ (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)
चंद्रकांत सोमपुरा (अन्य)
चेतन चिटणीस (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
डेव्हिड सैयामलीह (साहित्य आणि शिक्षण)
दुर्गा चरण रणबीर (कला)
फारुख अहमद मीर (कला)
गणेश्वर शास्त्री डेव्हिड (साहित्य आणि शिक्षण)
गीता उपाध्याय (साहित्य आणि शिक्षण)
गोकुळ चंद्र दास (कला)
गुरुयावूर देवराय (कला)
हरचंदन सिंह भट्ट (कला)
हिरामन शर्मा (अन्य-शेती)
हरजिंदर सिंह श्रीनगरवाले (कला)
हरविंदर सिंह (खेळ)
हसन राहू (कला)
हेमंत कुार (वैद्यकीय)
हृदय नारायण दीक्षित (साहित्य आणि शिक्षण)
ह्यूग अँड कोलने गँटझेर (मरणोत्तर, दोघांनाही) (साहित्य, पत्रकारिता, शिक्षण)
इनीवालाप्पील मिनी विजयन (खेळ)
जगदीश जोशिला (साहित्य आणि शिक्षण)
जपिंदर नारुला (कला)
जोनास मासेट्टी (अन्य- अध्यात्म)
जयोनाचंद्रम बथारी (कला)
जुमदे योमगम गॅमलीन (समाजकार्य)
के दामोदरन (अन्य)
के एल कृष्णा (साहित्य आणि शिक्षण)
के ओमानाकुट्टी अम्मा (कला)
किशोर कुणाल (मरणोत्तर) (प्रशासकीय सेवा)
एल हँगथिंग (अन्य- शेती)
लक्ष्मीपथे रामासु्ब्बेयेर (शिक्षण, पत्रकारिता, साहित्य)
ललित कुमार मांगोत्रा (साहित्य आणि शिक्षण)
लांबा लोबझांग (मरणोत्तर) (अन्य- अध्यात्म)
लिबिया लाबो सरदेसाई (समाजकार्य)
एम डी श्रीनिवास (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
मदुगुला नागपाणी शर्मा (कला)
महाबीर नायक (कला)
ममता शंकर (कला)
मंदा कृष्णा मडिगा (सार्वजनिक व्यवहार)
मूर्ती भूजंगराव चितमपल्ली (साहित्य आणि शिक्षण)
मिर्रियाला अप्पाराव (मरणोत्तर) (कला)
नागेंद्र नाथ रॉय (साहित्य आणि शिक्षण)
नारायण (भूलाई भाई) (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यवहार)
नरेन गुरुंग (कला)
नीरजा भाटला (वैद्यकीय)
नीर्मला देवी (कला)
नितीन नोहरिया (साहित्य आणि शिक्षण)
विनायक लोहाणी - सामाजिक कार्य
विलास डोंगरे - आरोग्य क्षेत्र
विजयलक्ष्मी देशमाने - आरोग्य क्षेत्र
विजय महाराज - अध्यात्मिक क्षेत्र
वेनकप्पा सुगतेकर - कला
वेनु असान - कला
वासुदेव कामथ - कला
वदिराज पंचमुखी- साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र
तुषार शुक्ला - साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र
थियम देवी - कला
तजेंद्र मुजुमदार - कला
सईद हसन - साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र
स्वामी कार्तिक महाराज - अध्यात्म
सुरेंद्र कुमार वसल - विज्ञान आणि अभियांत्रिकी
सोनिया नित्यानंद - आरोग्य
श्याम अग्रवाल - कला
सुरेश सोनी - सामाजिक कार्य
सुभाष शर्मा - कृषी
स्टीफन कानप - साहित्य आणि शिक्षण
शाईन निझाम - साहित्य आणि शिक्षण
शेख अली अल जाबेर - साहित्य आणि शिक्षण
सेथुरमन पंचनाथम -विज्ञान
सीनी वैश्वनाथन - विज्ञान
सत्यपाल सिंग - क्रीडा
संत राम देसवल - साहित्य आणि शिक्षण
सॅली होळकर - उद्योग
सज्जन भजंका - उद्योग
रिकी केज - कला
रबा महांता - कला
रतन परिमाऊ - कला
राजेंद्र मुजुमदार - कला
रामदर्श मिश्रा - साहित्य आणि शिक्षण
राधाकृष्णन - कला
राधा भट- सामाजिक कार्य
श्री चंद्रमोगन - उद्योग
आर अश्विन - क्रीडा
प्रतिभा सत्पथी - साहित्य शिक्षण
प्रशांत प्रकाश - उद्योग
परमार नागजीभाई - कला
राम महादेवी - कला
दत्ताचनमुर्ती - कला
ओंकार पाहावा - उद्योग
पद्म पुरस्कार ३ श्रेणींमध्ये दिले जातात
देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात - पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. कला, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी हे पुरस्कार दिले जातात.
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद










Click it and Unblock the Notifications