Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एकल्या विठुरायाला हो संसार पेलना... तुमच्या आयुष्यातील महिलेला पाठवा 'असे' खास संदेश

भारतात १३ फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. आपण ८ मार्चला साजरा करतो तो आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो. देशाच्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिक सरोजिनी नायडू यांचा वाढदिवस म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. या खास दिवशी तुमच्या आयुष्यातील खास महिलेला पाठवता येतील असे खास संदेश...

National Women s Day 2025

पाठवा हे खास संदेश

एक यावा असा दिन,
ना राहो महिला 'दीन'
रोजच असावा 'जागतिक महिला दिन'
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तूझाशीची राणी,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू...
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

"ती आहे म्हणून सारे विश्र्व आहे
ती आहे म्हणून सारे घर आहे
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत
ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे"
महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा"

आज जागतिक महिला दिनानिमित्त
सगळ्या माझ्या बहिणींना, युवतींना,
विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,
शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या
माझ्या कष्ट करणाऱ्या बहिणींनाही हार्दिक शुभेच्छा!

"तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना
तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई
तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान"
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

"स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्रा म्हणजे क्षणांची साथ
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा प्रणाम
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा"

स्त्रीला घर नसते
असे काही लोक का म्हणतात?
सत्य हे आहे की
स्त्री जिथे असते तिथे
घर असते आणि स्वर्गही असतो.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+