Manmohan Singh Funeral :- भारताचे मनमोहन पंचतत्वात विलीन
Former Prime Minister Dr. Manmohan Singh RIP : माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमोहन सिंग यांचे पार्थिव प्रथम काँग्रेस मुख्यालयात आणि नंतर निगम बोध घाट येथे नेण्यात आले, जिथे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. यावेळी मनमोहन सिंग जिंदाबाद अशा घोषणांनी निगम बोध घाट दुमदुमला.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी 26 डिसेंबर रोजी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती गुरुवारी संध्याकाळी खालावली, त्यानंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 पर्यंत दोनदा पंतप्रधानपद त्यांनी भूषवले. या काळात मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत केली होती.

फोटो सौजन्य- पीटीआय
सात दिवस दुखवटा
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून शुक्रवारी सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
अंत्यसंस्कारानंतर उपस्थित कुटुंब
#WATCH | Former PM Dr Manmohan Singh's wife Gursharan Kaur and his daughter Daman Singh, CPP Chairperson Sonia Gandhi, party president Mallikarjun Kharge, Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi, party MP Priyanka Gandhi Vadra at Nigam Bodh Ghat in Delhi.
— ANI (@ANI) December 28, 2024
The last rites of… pic.twitter.com/fDGkEoO8qq
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग पंचतत्वात विलीन
#WATCH | Former Prime Minister #DrManmohanSingh laid to rest with full state honours after leaders and family paid last respects at Nigam Bodh Ghat in Delhi.
— ANI (@ANI) December 28, 2024
(Source: DD News) pic.twitter.com/Kk9RMgOMz1
मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार
#WATCH | Last rites of former Prime Minister #DrManmohanSingh performed at Nigam Bodh Ghat in Delhi.
— ANI (@ANI) December 28, 2024
(Source: DD News) pic.twitter.com/2dXTM9hxiX
भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली
#WATCH | Delhi | King of Bhutan Jigme Khesar Namgyel Wangchuck pays last respects to former Prime Minister #DrManmohanSingh at Nigam Bodh Ghat, where his last rites will be performed.
— ANI (@ANI) December 28, 2024
(Source: DD News) pic.twitter.com/Lb1cd0QI13
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत
#WATCH पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह का अंतिम संस्कार दिल्ली के निगम बोध घाट पर किया जाएगा।
— ANI_HindiNews (@AHindinews) December 28, 2024
निगम बोध घाट पर राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति जगदीप धनखड़, प्रधानमंत्री मोदी, लोकसभा में विपक्ष के नेता और कांग्रेस सांसद राहुल गांधी और अन्य लोग मौजूद हैं।
(सोर्स: डीडी… pic.twitter.com/iydirvfN2w
निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार
#WATCH | Last rites of former Prime Minister #DrManmohanSingh to be performed at Nigam Bodh Ghat in Delhi
— ANI (@ANI) December 28, 2024
President Droupadi Murmu, Vice President Jagdeep Dhankhar, Prime Minister Narendra Modi, Union Ministers, Congress leaders and others present at Nigam Bodh Ghat.… pic.twitter.com/vP91hmlDna
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निगम बोध घाटावर माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली
#WATCH दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने निगम बोध घाट पर पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह को अंतिम श्रद्धांजलि दी। pic.twitter.com/PQWZVHm93h
— ANI_HindiNews (@AHindinews) December 28, 2024
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम







Click it and Unblock the Notifications