Jharkhand Election : काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर,या दिग्गज नेत्यांचा समावेश
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या स्टार प्रचाराकाची यादी जाहीर केली आहे. यावेळी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह एकूण 40 प्रमुख नेत्यांची पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयाने मंगळवारी संध्याकाळी या यादीची अधिसूचना जारी केली.
स्टार प्रचारकांच्या यादीतील नेते झारखंड विधानसभा निवडणूकीत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचारासाठी सभा घेणार आहेत. निवडणूकीसाठी तिकिट दिलेल्या उमेदवाराच्या मतदार संघात जनतेला काँग्रेसच्या विचार, धोरणे आणि कार्यक्रमांची माहिती देणे आणि मतदारांना पक्षाच्या बाजूने नेण्याचा प्रयत्न करणे हे या नेत्यांचे काम असणार आहे. जाणून घेऊया कोणते दिग्गज नेते प्रचार करणार?

झारखंड विधानसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेसची स्टार प्रचारकाची यादी
- मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarajun Kharge)
- सोनिया गांधी (Sonia Gandhi)
- राहुल गांधी (Rahul Gandhi)
- प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra)
- के.सी. वेणुगोपाल (K.C. Venugopal)
- गुलाम अहमद मीर (Ghulam Ahmad Mir)
- केशव महतो कमलेश (Keshav Mahto Kamlesh)
- डॉ. रामेश्वर उरांव (Dr. Rameshwar Oraon)
- भूपेश बघेल (Bhupesh Bhaghel)
- सलमान खुर्शीद (Salman Khurshid)
- तारिक अनवर (Tariq Anwar)
- अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury)
- मल्लू भट्टी विक्रमार्क (Mallu Bhatti Vikramarka)
- बी. के. हरिप्रसाद (B.K. Hariprasad)
- गौरव गोगोई (Gaurav Gogoi)
- किशोरी लाल शर्मा (Kishori Lal Sharma)
- प्रणव झा (Pranav Jha)
- सुबोधकांत सहाय (Subodh Kant Sahai)
- इमरान प्रतापगढ़ी (Imran Pratapgarhi)
- डॉ. प्रदीप कुमार बलमुचू (Dr. Pradeep Kumar Balmuchu)
- राजेश ठाकुर (Rajesh Thakur)
- सुखदेव भगत (Sukhdeo Bhagat)
- कालीचरण मुंडा (Kalicharan Munda)
- फुरकान अंसारी (Furkan Ansari)
- चंद्रशेखर दुबे (Chandrashekhar Dubey)
- बंधु तिर्की (Bandhu Tirkey)
- सहजादा अनवर (Sahjada Anwar)
- पवन खेड़ा (Pawan Khera)
- सुप्रिया श्रीनेत (Supriya Srinate)
- जिग्नेश मेवाणी (Jignesh Mewani)
- अलका लांबा (Alka Lamba)
- उदय भानु चिब (Udai Bhanu Chib)
- योगेन्द्र साव (Yogendra Sao)
- प्रदीप यादव (Pradeep Yadav)
- मणिशंकर (Manishankar)
- भीम कुमार (Bhim Kumar)
- अनवर अहमद अंसारी (Anwar Ahmad Ansari)
- रियाजुल अंसारी (Riyazul Ansari)
- राजेश सिन्हा सनी (Rajesh Sinha Sunny)
- दयामनी बारला (Dayamani Barla)
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक










Click it and Unblock the Notifications