Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

झारखंड निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत 28 उमेदवारांची केली घोषणा; जाणून घ्या कोण कुठून मैदानात

Jharkhand Assembly Election 2024 : काँग्रेसने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 28 उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत. पहिल्या यादीत 21 उमेदवारांची नावे असून दुसऱ्या यादीत 7 उमेदवारांची नावे आहेत.

या महत्त्वाच्या ठिकाणी यांची उमेदवारी जाहीर

बार्ही येथील काँग्रेसचे आमदार उमाशंकर अकेला यांचे तिकीट काँग्रेसने रद्द केले आहे. त्यांच्या जागी अरुण साहू यांना तिकीट देण्यात आले आहे. पक्षाने तुरुंगात असलेल्या आलमगीर आलमच्या जागी पाकूर विधानसभा मतदारसंघातून निशात आलम यांना तिकीट दिले आहे. काणके विधानसभा मतदारसंघातून सुरेशकुमार बैठा यांना तिकीट देण्यात आले आहे.

Jharkhand Assembly Election 2024

सुरेश बैठे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात

सुरेश बैठे हे सलग चौथ्यांदा कणके मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. केएन त्रिपाठी यांना डाल्टनगंजमधून उमेदवारी देण्यात आली आहे. विश्रामपूर मतदारसंघातून काँग्रेसने सुधीरकुमार चंद्रवंशी यांना तिकीट दिले आहे. राधाकृष्ण किशोर यांना छतरपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

झारखंडमधील काँग्रेस उमेदवारांची संपूर्ण यादी

1- डॉ.इरफान अन्सारी- जामतारा
२-मेघ पत्रलेख - जामुंडी
3- प्रदीप यादव -पौडयाहत
४- दीपिका पांडे- महागमा
5- अंबा प्रसाद साहू- बरकागाव
6- ममता देवी- रामगड
7- जयप्रकाश पटेल - मांडू
८- मुन्ना सिंग- हजारीबाग
9- कुमार जय मंगल- बर्मो
10- पूर्णिमा नीरज सिंग- झरिया
11- जलेश्वर महतो - बागमारा
१२- अजय कुमार- जमशेदपूर पूर्व
13- बन्ना गुप्ता - जमशेदपूर पश्चिम
14- सोना राम सिंग- जगन्नाथपूर (ST)
15- राजेश कछाप- खिजरी (ST)
16- अजय नाथ सहदेव- हातिया (ST)
17- शिल्पी नेहा टिर्की- मंदार (ST)
18- भूषण बारा- सिमडेगा (ST)
19- नमन विक्षल कोंगडी- कोळेबिरा (ST)
20- रामेश्वर ओराव- लोहरदगा (ST)
21- रामचंद्र सिंग- मणिका (ST)
22-पाकुड-निशात आलम
23-बर्ही-अरुण साहू
24-कणके-सुरेशकुमार बैठा
25-डाल्टनगंज-केएन त्रिपाठी
26-पंकी-लाल सूर्य
27-विश्रामपूर - सुधीरकुमार चंद्रवंशी
28- छतरपूर-राधाकृष्ण किशोर

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+