Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

yoga day Wishesh in Marathi : 'नियमित करा योग, आजाराला करा दूर', योग दिनाच्या पाठवा खास शुभेच्छा..

Yoga Day Wishes in Marathi : जागतिक योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. योगा हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनलेला आहे. कारण, बदलती जीवनशैली, आहारामध्ये झालेले बदल यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य चांगले राहण्यासाठी योगासनं, प्राणायम करणं ही काळाची गरज बनलेली आहे.

आज 21 जून 2025 रोजी जगभरात योगा दिन साजरा केला जात आहे. या योगा दिनानिमित्त तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या नातेवाईक, मित्र परिवाला योग दिनाच्या मराठीमध्ये (Yoga Day Wishes in Marathi) खास शुभेच्छा पाठवा अन् योगा दिन साजरा करा.

international yoga day 2025

स्वस्थ जीवन जगणे, हे जीवनाचे भांडवल आहे,

रोज योग करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नियमित करा योग,

सुदृढ आणि निरोगी आरोग्य तुम्ही उपभोगाल

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जगाला आनंदी आणि सुदृढ करूया,

चला सर्व योगाकडे वळूया

जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

सकाळ अथवा संध्याकाळ, रोज करा योग,

कधीही येणार नाही जवळ कोणताही रोग

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

निर्धार नियमित योग करण्याचा, आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आरोग्य ही सर्वात मोठी भेटवस्तू आहे

शांती ही सर्वात मोठी संपत्ती आहे,

ते केवळ योगामुळेच मिळते

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

योग आपल्याला अशी ऊर्जा देते

जी आपण हजारो तास काम करूनही मिळवू शकत नाही

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

योगाचा नियमित सराव करा,

आयुष्य आनंदी आणि निरोगी करा!

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्य करायचे असेल निरोगी आणि आनंदी,

योगाचा ध्यास घ्या मनोमनी!

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आरोग्यासाठी फायदेशीर आणि गुणकारी आहे योग, लाभ घ्यायलाच हवा रोज!

जागतिक योग दिनाच्या आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+