Independence day 2024: स्वांतत्र्यदिनानिमित्त प्रियजन, मित्रांना पाठवा खास संदेश! वाचा हे मेसेज

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा 2024 शुभेच्छा: भारत आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, जश्न-ए-आझादीची तयारी जोरात सुरू आहे. स्वातंत्र्य दिन हा केवळ एक सण नाही तर हा दिवस आपल्याला त्या हुतात्म्यांची आठवण करून देतो ज्यांच्या बलिदानामुळे हा दिवस संपूर्ण भारतीय जनतेसाठी वरदान ठरला आहे.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले हे सर्वज्ञात आहे, हा दिवस आपल्याला एकता, शांतता आणि प्रगतीकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देतो. या खास दिवशी तुमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना हृदयस्पर्शी संदेश पाठवा आणि स्वातंत्र्य दिन दुप्पट आनंदाने साजरा करा.

PM Modis wishes for the countrymen  happy independence day 2024 latest updates

तुमच्यासाठी खास शुभेच्छा संदेश

1. हे देशदेवा तुला प्रार्थना कुणाच्याही स्वातंत्र्यावर गदा येऊ नये, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

2. भारत आम्हाला प्रिय आहे, भारत आमचा प्रिय आहे, स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3. प्रेमाची परंपरा कायम आहे, भारत देश प्रेमाचा झरा आहे. जगाला शांतीचा संदेश देतो तो सहिष्णु आहे, स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

4. विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उँचा रहे हमामरा...स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5. देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची आठवण आज करुया.. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6. आपण भारतीय आहोत हीच आपली ओळख आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

7. आय लव्ह माय इंडिया, देशाच्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन, स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

काही हिंदीतून शुभेच्छा अशाही देता येतील

1. मेरा देश, मेरा मुल्क, मेरा ये वतन, तुझ पर जान निसार है, स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं। हमारा भारत, हमारी शान , स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं।

2. "देश के लिए जिएंगे, देश के लिए मरेंगे, स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं। हम जिएंगे या मरेंगे, ऐ वतन तेरे लिए, स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं।

3. जश्न के आजादी मुबारक हो, स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं। आइए, हम सभी मिलकर अपने देश को और भी महान बनाएं। "स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं!

4. स्वतंत्रता दिवस के इस महान पर्व पर, आपके जीवन में खुशहाली और समृद्धि बनी रहे। जय हिंद!"

5. हिन्दू मुस्लिम और हिंदुस्तान मिले ऐसे, जैसे संस्कार में संस्कृति मिले वैसे, स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं!

6. मेरा देश मेरा अभिमान, सबको मुबारक हो आजादी की ये शान, स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+