Independence Day 2024 : आता देशाला सेक्युलर सिव्हील कोडची गरज आहे- पंतप्रधान मोदी

Independence Day 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केलं. या भाषणात मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. राजकारणातील घराणेशाही निष्ट होणे गरजेचं आहे. देशात एक देश एक निवडणूक धोरण लागू होणे गरजेचे आहे, असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हटलं आहे. त्यासोबतच 'सेक्यूलर सिव्हील कोड' (धर्मनिरपेक्ष नागरी संहिता) लागू करण्याची गरज असल्याचं ही मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

आमची सुधारणा ही विकासाची ब्लू प्रिंट आहे, गरीब, वंचित आणि तरुणांच्या संकल्पांना आणि आकांक्षांना आम्ही आकार दिला. आमच्या सुधारणा चार दिवसांच्या टाळ्यासाठी नाहीत. मी आज म्हणू शकतो की आमची सुधारणा ही विकासाची ब्लू प्रिंट आहे.

independence day 2024

राजकीय मजबुरीमुळे आम्ही हे केले नाही. हे राजकारणाच्या राजकारणात भागाकार आणि गुणाकार करून झाले नाही. हे सर्व प्रथम राष्ट्र घडवण्याचा आणि आपला भारत महान बनवण्याच्या संकल्पाने करतो. उत्पादक क्षेत्र जगातील हब बनेल त्यातून युवकांचे सामर्थ दिसून येईल

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+