Happy Shravan Somwar Wishes : आज चौथा श्रावण सोमवार, तुमच्या प्रियजनांसाठी खास शुभेच्छा संदेश, आरती
Happy Shravan Somwar Wishes Aarti in Marathi : आज चौथा श्रावण सोमवार असून श्रावणातील हा अखेरचा सोमवार आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी अनेक शिवभक्त शिवलिंगाची पूजा करतात महाराष्ट्रासह देशातील बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली असून आज श्रावण सोमवारनिमित्त भगवान शंकराची पुजा अर्जा आणि अभिषेक केले जात आहेत.
श्रावण महिन्याच्या चौथ्या श्रावण सोमवारी या पवित्र दिवशी तुमच्यासाठी खास शुभेच्छा संदेश आम्ही घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या परिवार, आप्तेष्ठ, नातेवाई आणि मित्रांना तसेच शिवभक्तांना पाठवू शकता. आम्ही आपल्यासाठी चार प्रकारचे खास शुभेच्छा संदेश दिले आहेत ते तुम्ही पाहू शकता.

श्रावण सोमवारसाठी खास शुभेच्छा संदेश (Happy Shravan Somwar Wishes )
१. पारंपरिक आणि धार्मिक शुभेच्छा
"ॐ नमः शिवाय! श्रावणातील पवित्र सोमवारच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. भगवान शंकराचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो."
"हर हर महादेव! बेलाचे पान, वाहू शंकराला, फुलांचा हार, अर्पण करू भोलेनाथाला. श्रावण सोमवारच्या मंगलमय शुभेच्छा!"
"श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा! या दिवशी केलेल्या पूजेमुळे आणि उपासनेमुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत."
श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा! भगवान शंकराचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. हा दिवस तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो.
२. आधुनिक आणि सोप्या शुभेच्छा
"आजचा दिवस खास आहे! श्रावण सोमवारच्या खूप शुभेच्छा! भोलेनाथांच्या कृपेने तुमचं आयुष्य सुख, शांती आणि समृद्धीने भरून जावो."
"या श्रावण सोमवारी महादेवाचं दर्शन घ्या आणि आपल्या सर्व समस्या दूर करा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला श्रावण सोमवारच्या शुभेच्छा!"
"श्रावण आला, सोमवार आला! शिवशंकराच्या भक्तीत रमून जा. तुम्हाला आनंदी आणि फलदायी श्रावण सोमवारच्या शुभेच्छा!"
३. मराठीतून खास शुभेच्छा संदेश (Happy Shravan Somwar Wishes in marathi)
"श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा एक नवीन उमेद घेऊन येतो. या सोमवारी तुमच्या जीवनात सुख आणि आनंद येवो. श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा!"
"श्रावण सोमवारची आरती आणि प्रार्थना, तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो. हर हर महादेव! श्रावण सोमवारच्या शुभेच्छा!"
"नंदीच्या खांद्यावर बसून आले महादेव, त्यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात भरभराट येवो. श्रावण सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
४. लहान आणि आकर्षक संदेश (Happy Shravan Somwar Wishes short message)
"श्रावण सोमवारच्या खूप शुभेच्छा! भोलेबाबा तुमच्यावर कृपा करोत."
"हर हर महादेव! Happy Shravan Somvar!"
"श्रावण सोमवार! शिवशंभोचा जयघोष करूया. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!"
ॐ नमः शिवाय! श्रावणातील चौथ्या सोमवारच्या मंगलमय शुभेच्छा! भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
हर हर महादेव! श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
बेलाचे पान, वाहू शंकराला!
पुष्पांचा हार, अर्पण करू शंकराला!
श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा!
तुमच्या सर्व दु:ख आणि समस्या दूर होवोत.
भगवान शंकराचा आशीर्वाद तुमच्यावर राहो.
चौथ्या श्रावण सोमवारच्या शुभेच्छा!
श्रावण सोमवार भगवान शंकराच्या आरत्या (Happy Shravan Somwar in marathi)
भगवान शंकरांची आरती
जय शिव ओंकारा, ॐ जय शिव ओंकारा ।
ब्रह्मा, विष्णू, सदाशिव, अर्धांगी धारा ॥
जय शिव ओंकारा...
एकानन चतुरानन पंचानन राजे ।
हंसानन गरुडासन वृषवाहन साजे ॥
जय शिव ओंकारा...
दो भुज चार चतुर्भुज दशभुज अती सोहे ।
त्रिगुण रूप निरखता त्रिभुवन मन मोहे ॥
जय शिव ओंकारा...
अक्षमाला वनमाला मुंडमाला धारी ।
त्रिपुरारी कंसारी कर माला धारी ॥
जय शिव ओंकारा...
श्वेतांबर पीतांबर बाघंबर अंगे ।
सनकादिक गरुडादिक भूतादिक संगे ॥
जय शिव ओंकारा...
कर मध्ये कमंडलु चक्र त्रिशूल धर्ता ।
जगकर्ता जगभर्ता जगसंहारकर्ता ॥
जय शिव ओंकारा...
चौदन भुवन मध्ये फिरत सदना दिन ।
आनंद आनंद करी सकलां दिन ॥
जय शिव ओंकारा...
जय शिव ओंकारा, ॐ जय शिव ओंकारा ।
ब्रह्मा, विष्णू, सदाशिव, अर्धांगी धारा ॥
जय शिव ओंकारा...












Click it and Unblock the Notifications