Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Good Friday 2025 Wishesh : गुड फ्रायडे निमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश

Good Friday 2025 Wishes in Marathi : ख्रिश्चन धर्मातील लोकांसाठी गुड फ्रायडेचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण याच दिवशी प्रभु येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले होते. या दिवशी प्रभु येशूने आपल्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी आणि मानवजातीच्या उद्धारासाठी बलिदान दिले. हा दिवस शोक, आत्मनिरीक्षण आणि प्रार्थनेचा दिवस म्हणून पाळला जातो. याला ग्रेट फ्रायडे, होली फ्रायडे आणि ब्लॅक फ्रायडे या नावांनी देखील ओळखले जाते.

बायबलनुसार, या दिवशी येशू ख्रिस्तांचा प्रचंड शारीरिक छळ केल्यानंतर त्यांना सुळावर लटकवण्यात आले. या दिवशी ख्रिश्चन धर्माचे लोक चर्चमध्ये जातात आणि प्रभु येशू ख्रिस्ताचे स्मरण करतात. गुड फ्रायडेला उपवास केल्याने आणि येशू ख्रिस्ताला प्रार्थना केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. यंदा गुड फ्रायडे 18 एप्रिल 2025 रोजी शुक्रवारी होणार आहे. चला तर गुड फ्रायडे दिनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवून प्रभू येशूंच्या बलिदानाचे स्मरण करूया..!

Good Friday 2025

Good Friday 2025 गुड फ्रायडेनिमित्त टाॅप 10 शुभेच्छा संदेश इमेज आणि व्हाॅट्सअ‍ॅप स्टेट्स

Good Friday 2025

Good Friday 2025 गुड फ्रायडेनिमित्त शुभेच्छा संदेश

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+