Ganesh Chaturthi 2025 wishes Photo Image गणरायाचे 10 खास फोटो, इमेज व्हाॅट्सअॅप स्टेट्स तुमच्यासाठी
Ganesh Chaturthi 2025 wishes Photo Image WhatsApp Statuses in marathi : "शेंदूर लाल चढाओ ऐसा गजमुख तो.. ", "देवा जय गणेशा.. देवा जय गणेशा.. तुझी भक्ती अपार" अशी एकापेक्षा एक सरस गाणी जेव्हा कानावर सतत पडतात तेव्हा समजा की, गणेश उत्सवाची धूम सुरु झाली. यांजसाठी गणेशभक्त आतूर असतात, गणेशाचे आगमन ही एख अद्भूत आणि अलौकिक नजारा असतो आणि तो क्षण खासच असतो. यंदाची गणेशभक्तांना आराध्य देव गणपतीच्या आगमानाची चाहूल लागली आहे.

यंदा हिंदू पंचांगानुसार, गणेश चतुर्थी तिथी २६ ऑगस्ट, दुपारी १:५४ वाजता सुरु होईल तर गणेश चतुर्थी तिथी समाप्ती २७ ऑगस्ट, दुपारी ३:४४ वाजता होणार आहे. या काळात बाप्पाला घरी आणण्यासाठी आणि प्रतिष्ठापना करण्यासाठी सर्वात शुभ वेळ २७ ऑगस्ट रोजी मध्यान्हाची आहे. गणेशाच्या आगमन पर्वावर आणि गणेश उत्सवानिमित्त खास गणपतीचे फोटो आणि फोटोसह शुभेच्छा संदेश आम्ही तुमच्यासाठी येथे देत आहोत, जे तुम्ही व्हाॅट्सअॅपवर स्टेट्स म्हणून लावू शकता किंवा मित्र-आप्तेष्ठांना शेअर करुन शुभेच्छा देऊ शकतात.
गणेश उत्सव २०२५ टाॅप टेन इमेज अँड फोटोज (Ganesh Utsav 2025 Top Ten Images and Photos)

1. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! बाप्पा मोरया!

2. सुख, शांती, समृद्धी घेऊन येणाऱ्या बाप्पांचे स्वागत...गणपती बाप्पा मोरया

3. मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया! बाप्पाचे आगमन, आनंदाचे वातावरण!

4. सर्व विघ्ने दूर होवोत, गणेशाचे आशीर्वाद कायम राहोत.

5. गणपती बाप्पा, माझ्या आणि माझ्या जीवलगाच्या आयुष्यात आनंद घेऊन ये.

6. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!

7. गणेशोत्सवाचा आनंद घ्या, बाप्पाचा आशीर्वाद मिळवा.

8. संपत्ती आणि यशाचा देव गणपती बाप्पा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गणेश चतुर्थीच्या आणि त्यानंतरही सदैव आशीर्वाद देवो.

9. ही गणेश चतुर्थी तुमच्या आयुष्यातील समृद्ध आणि प्रेरणादायी प्रत्येक गोष्टीची सुरुवात असो. हे वर्ष तुमच्यासाठी खूप आनंददायी आणि भरभराटीचे असो.
10. तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, श्री गणेशा माझ्या सोन्यासारख्या माणसांना सुखी ठेव. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!"












Click it and Unblock the Notifications