Earth Day 2025 : पृथ्वी वाचवा, जीवन वाचवा..! असे फोटोसह शुभेच्छा संदेश, WhatsApp Status तुमच्यासाठी
Earth Day 2025 : पृथ्वी दिन अर्थात त्याला जागतिक वसुंधरा दिवस हेही म्हणतात. पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो.आज आपल्या पृथ्वीमातेच्या रक्षणासाठी आपण पुढे येऊ, आणि तिचे संरक्षण करण्यासाठी एकमेकांना जागृतीपर संदेश देऊया. खास 10 संदेश तुमच्यासाठी...

आपली पृथ्वी ही सुमारे 4.50 अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली आहे.

भारतीय समाज तर पृथ्वीला आपली माता समजतो.

मातेचे जसे महत्व आहे तसेच पृथ्वीचे आणि पर्यावरणाचे महत्व आपल्या जीवनात असते.

अमेरिकेसह जगात 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन पाळला जातो.

संयुक्त राष्ट्रे 20 मार्च रोजी, म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी, संपातबिंदू पॄथ्वी दिन पाळतात.

2009 साली संयुक्त राष्ट्रांनी 22 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय धरणीमाता दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली.

यंदा "आपली शक्ती आपला ग्रह" ही थीम आहे.

World Earth Day 2025

World Earth Day 2025

World Earth Day 2025













Click it and Unblock the Notifications