सत्ता स्थापनेपासून 'आप' किती पावले दूर; वाचा, सगळे एक्झिट पोल एका क्लिकमध्ये?

Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज 5 फेब्रुवारीला मतदान झाले. दिल्लीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57.70% मतदान झाल्याची नोंद झाली. ही मतमोजणी आता शनिवारी 08 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे. दिल्लीत सत्तास्थापनेसाठी 36 एवढे संख्याबळ आवश्यक आहे.

Delhi Exit Poll 2025 Live

SAS एग्जिट पोलच्या अंदाजानुसार आम आदमी पार्टी फक्त 27-30 जागापर्यंत जाईल. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी (भाजप) 38-41 जागा जिंकेल. याच पोलने काँग्रेस 1 से 3 जागांपर्यंत जिंकेल, असा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीतील निवडणुकीनंतर बहुतेक सर्वच पक्षांनी भाजपची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला आहे.

एसएएस एग्जिट पोल

आम आदमी पार्टी (आप): 27-30
भारतीय जनता पार्टी (भाजप): 38-41
काँग्रेस : 1-3
अन्य: 0-1

पीपल पल्स एग्जिट पोल 2025

आम आदमी पार्टी (आप): 10-19
भारतीय जनता पार्टी (भाजप): 51-60
काँग्रेस : 0
अन्य: 0

मैट्रिज (मॅट्रिझ) एग्जिट पोल 2025

आम आदमी पार्टी (आप): 32-37
भारतीय जनता पार्टी (भाजप): 35-40
काँग्रेस : 0-1
अन्य: 0

JVC एग्जिट पोल 2025

आम आदमी पार्टी (आप): 22-31
भारतीय जनता पार्टी (भाजप): 39-45
काँग्रेस: ​​0-2
अन्य:0

पी-मार्क एग्जिट पोल 2025

आम आदमी पार्टी (आप): 21-31
भारतीय जनता पार्टी (भाजप): 39-49
काँग्रेस : 0-1
अन्य: 0

पीपल्स इनसाइट एग्जिट पोल 2025

आम आदमी पार्टी (आप): 25-29
भारतीय जनता पार्टी (भाजप): 40-44
काँग्रेस : 0-1
अन्य: 0

पोल डायरी एग्जिट पोल 2025

आम आदमी पार्टी (आप): 18-25
भारतीय जनता पार्टी (भाजप): 42-50
काँग्रेस: ​​0-2
अन्य: 0

डीवी रिसर्च एग्जिट पोल 2025

आम आदमी पार्टी (आप): 26-34
भारतीय जनता पार्टी (भाजप): 36-44
काँग्रेस : 0
अन्य: 0

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+