Government Holidays 2025 : केंद्रसरकारने सन- 2025 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर; वाचा सविस्तर
Central Government Holidays 2025 : नवीन वर्षाचं कॅलेंडर आलं की आपल्यापैकी बरेच लोक सर्वात आधी त्यातील सुट्टया पाहतात. 2025 या वर्षामध्ये केंद्रसरकारच्या वतीने सार्वजनिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती सुट्ट्या मिळणार, याबाबत माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 2025 मधील सुट्ट्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रतिबंधित सुट्ट्यांच्या यादीतील कोणत्याही दोन सुट्ट्यांचा लाभ घेण्याची देखील परवानगी असणार आहे.

केंद्र सरकारच्या सुट्टीची यादी 2025
1. प्रजासत्ताक दिन
2. स्वातंत्र्य दिन
3. महात्मा गांधी यांचा जन्मदिवस
4. बुद्ध पौर्णिमा
5. ख्रिसमस डे
6. दसरा (विजय दशमी)
7. दिवाळी (दीपावली)
8. गुड फ्रायडे
9. गुरु नानक यांची जयंती
10. इदुल फितर
11. इदुल जुहा
12. महावीर जयंती
13. मोहरम
14. पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिवस (ईद-ए-मिलाद)
ऐच्छिक सुट्ट्या खालीलप्रमाणे आहेत
1. दसऱ्यासाठी अतिरिक्त दिवस
2. होळी
३. जन्माष्टमी (वैष्णवी)
4. राम नवमी
5. महा शिवरात्री
6. गणेश चतुर्थी / विनायक चतुर्थी
7. मकर संक्रांती
8. रथयात्रा
9. ओणम
10. पोंगल
11. श्री पंचमी / बसंत पंचमी
12. विशू/वैशाखी/वैशाखडी/भाग बिहू/मशादी उगदी/
चैत्र सुकलादी / चेटी चांद / गुढी पाडवा / पहिला नवरात्र आणि नवरात्र / छठ पूजाकरवा चौथ.












Click it and Unblock the Notifications