अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, मोबाईल, टीव्ही, कपडे, औषधं काय-काय स्वस्त झालं, वाचा...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५ चा अर्थसंकल्प आज सादर केला. त्यांचा हा आठवा अर्थसंकल्प होता. हा अर्थसंकल्प जीवायएएन म्हणजेच गरीब, युवा, अन्नदाता आणि नारीशक्ती यांना केंद्रस्थानी ठेऊन तयार केला आहे. अर्थसंकल्पात काय स्वस्त होणार, याबाबत अर्थमंत्र्‍यांनी आज घोषणा केली.

Budget 2025

काय काय स्वस्त झालंय

- कॅन्सरवरची ओषधे
- आरोग्य विमा स्वस्त होणार
- वैद्यकीय उपकरणेही स्वस्त होणार
- इलेक्ट्रीक गाड्या स्वस्त होणार
- मोबाईल स्वस्त होणार
- टीव्हीचे देशांतर्गत तयार होणार पार्ट स्वस्त होणार
- मुलांची खेळणी स्वस्त होणार
- भारतात तयार कपडे, रेडीमेड कपडे स्वस्त होणार
- कस्टम ड्युटीतून ३६ महत्त्वाची औषधं स्वस्त होणार
- ईव्हीचे इंजिन बनविण्यासाठी लागणारा माल स्वस्त होणार

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+