Buddha Purnima:बुद्धं शरणं गच्छामि,धम्मं शरणं गच्छामि!, शुभेच्छा पाठवून गौतम बुद्धांना करा अभिवादन!
Buddha purnima 2025 wishesh in marathi : बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. जगाला दया, क्षमा, शांती आणि संयमाची शिकवण दिली. गौतम बुद्ध (Gautam Buddha) हे भारतीयांसह संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहे.
वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला भगवान बुद्धांचा जन्म झाला. संपूर्ण भारतातील बौद्ध अनुयायी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. यंदा 12 मे 2025 रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचे स्मरण करून तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी खालील शुभेच्छा संदेश जरून वाचा अन् शेअर करायला विसरू नका..!

भगवान विष्णूंचा नववा अवतार
भगवान विष्णूंचा नववा अवतार म्हणजे महात्मा गौतम बुद्ध. यांच्या विचारांनी जगण्याची नवी दिशा मिळते. या दिवशी बौद्ध अनुयायी बौद्ध विहारात एकत्र जमतात. दीप प्रज्वलन करुन बुद्धांच्या शिकवणीचे पालन करण्याची शपथ घेतात. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना पाठवा गौतम बुद्धांचे सुंदर विचार आणि व्हाट्सअप स्टेट्सही जरूर ठेवायला विसरू नका.
सत्याला साथ देत राहा,
चांगलं विचार करा, चांगलं बोला,
प्रेमाच्या प्रवाहाप्रमाणे वाहत राहा,
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येकजण भगवान बुद्धांच्या ध्यानात तल्लीन असतो आणि
त्यांच्या हृदयात शांती नांदत असते,
म्हणूनच ही बुद्ध पौर्णिमा सर्वांसाठी खास आहे,
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

निसर्ग, शांतता आणि प्रेम
ही भगवान बुद्धांची दिशा आहे
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
शांती आणि अहिंसेचे दूत भगवान बुद्ध यांना
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
प्रत्येकजण बुद्धाच्या ध्यानात मग्न आहे,
त्यांच्या हृदयात शांती वास करते,
म्हणूनच ही बुद्ध पौर्णिमा
प्रत्येकासाठी खूप खास आहे.
अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे,
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे,
विश्व वंदनीय गौतम बुद्ध,
यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !
बुद्ध पौर्णिमेची रात्र
आज आपल्या आयुष्यातील
अज्ञानाचा अंधकार दूर करेल
आणि आपल्याला शांती व ज्ञानमार्गाच्या
मार्गाकडे घेऊन जावो!
बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचारने,
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते..
बुद्ध पौर्णिमा निमित्त,
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

बुद्धं शरणं गच्छामि !
धम्मं शरणं गच्छामि !
संघं शरणं गच्छामि !
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
बुद्ध करुणा आहे, शिक्षा नाही..
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही..
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही..
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही..
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही..
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र,
तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसे करून,
सुख, शांती, आणि समाधान
घेऊन येवो हीच आमची प्रार्थना..
बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा..!
वेळ आली आहे शांतीची,
आला आहे प्रेमाचा सण..
ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम,
अश्या थोर बुद्धांस माझे नमन..!
प्रेम स्वभाव आणि शांती हीच आहे,
भगवान बुद्धांची दिशा..
आजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो,
तुमच्या खुशालीची आशा...!
बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..

एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना
प्रकाश देऊ शकते तसेच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य
उज्ज्वल करु शकतो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला, चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती आणि
सत्याच्या मार्गावर प्रकाश देतील
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
बोलण्याआधी - ऐका
खर्च करण्याआधी - कमवा
लिहिण्याआधी - विचार करा
सोडण्याआधी - प्रयत्न करा
मरण्याआधी - जगा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनात संकट आलं तरी बुद्धाप्रमाणे शांत राहा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!












Click it and Unblock the Notifications