Breakup Day 2025 : असू द्या धोकेबाज 'ती' हे Messages, Shayaris, Quotes वाचून तिचे हृदयही वितळेल...

व्हॅलेंटाईन वीक ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, की अँटी व्हॅलेंटाईन वीकही साजरा होता. ज्यांचे प्रेम सक्सेस झाले नाही किंवा प्रेमात विश्वासघात झालाय, त्यांच्यासाठी हा आठवडा असतो. हा आठवडा १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक हा प्रेमी युगुल साजरा करतात, तर अँटी व्हॅलेंटाईन वीक हा ज्यांचे हृदय तुटलेय ते लोक साजरा करतात.

Breakup Day 2025

जर तुम्हाला कोणत्याही किंमतीत तुमच्या जोडीदाराशी ब्रेकअप करायचे असेल, तर तुमच्यासाठी ब्रेकअप डेपेक्षा चांगली संधी असू शकत नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटून आणि ब्रेकअपचे कारण सांगून त्यांच्याशी ब्रेकअप करू शकता किंवा तुमच्या स्मार्टफोनवरून त्यांना हे हिंदी ब्रेकअप डे मेसेजेस, शायरी, कोट्स आणि एसएमएस पाठवून त्यांच्याशी ब्रेकअप करू शकता.

१. मी एकटं राहायला शिकलोय,
आनंदी राहील की नाही माहीत नाही,
तुला विसरण्याचाही मी प्रयत्न करतोय,
तू विसरलीस मी विसरेल का माहीत नाही...

Anti-Valentine

२. माझे हृदय तुटलेय.
बातमी सर्वांपर्यंत गेली,
तुझे प्रेम मला माहित नाही,
पण माझे मी सर्वांना सांगितलेय

३. फुलासारखे हृदय चुरगळून
तू मला उध्वस्त केलेस,
तुला हृदयात ठेवले होते,
आता तुझी प्रतिमाही चुरगळली

Anti-Valentine

४. तुमच्या प्रेमाने अशांती दिली,
आता काहीच बरे वाटत नाही,
मी कधीकाळी तुझा होतो,
हे सांगूनही खरे वाटत नाही.

५. तुझ्या उदासिनतेने
माझा त्रास कमी केला,
आणि जगाला वाटतेय
मी आता सुधारलोय...

६. मी जोडण्यासाठी प्रसिद्ध होतो,
तू तोडण्यासाठी प्रसिद्ध होती,
आता या प्रसिद्धीपासूनच काय
आपण एकमेकांपासूनच दूर जाऊ...

Anti-Valentine

७. तू सर्वांना सांगितले की,
मी विश्वासघातकी आहे,
चला, किमान यानिमित्ताने
माझे नाव तुझ्या ओठी तर आले...

८. दोघात आला तिसरा
आता सगळं विसरा,
किमान जगासाठी तरी
चेहरा ठेऊ हसरा...

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+