माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, काय घडलं दिल्लीत, VIDEO

Attack on Arvind Kejriwal : दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात पदयात्रेदरम्यान एका व्यक्तीने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर द्रव फेकण्याचा प्रयत्न केला. हे द्रव प्राणघातक असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

दरम्यान, काही क्षणातच सुरक्षा रक्षकांनी सदर युवकास अटक केली आूहे. दुसरीकडे, या हल्ल्यानंतर भाजपच्या लोकांनी केजरीवालांवर हल्ला केला, असा आरोप आम आदमी पार्टीच्या वतीने लावण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Attack on Arvind Kejriwal

प्रकार काय, लोकांनी का केली मारहाण?

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिल्लीतील ग्रेटर कैलास परिसरात पदयात्रेदरम्यान ही सगळी घटना घडली. अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने बाटलीतून द्रव पदार्थ फेकण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+