Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Akshaya Tritiya 2025 Wishesh : अक्षय्य तृतीया निमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा संदेश

Akshaya Tritiya 2025 : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. अक्षय्य तृतीयेला केलेले दान आणि चांगले काम वाया जात नाही असे मानले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. या दिवशी नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते. यावर्षी अक्षय्य तृतीया 30 एप्रिल 2025 बुधवार रोजी साजरी होईल. वैशाख शुक्ल तृतीया तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:32 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी दुपारी 2:13 वाजता संपेल. उदया तिथीनुसार अक्षय्य तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी होईल.

अक्षय्य तृतीया हा सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात समृद्धी आणि सौभाग्य येते, अशी मान्यता आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेकजण या दिवशी सोन्याचे दागिने, नाणी किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करतात. तसेच, या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश करणे, नवीन वाहन खरेदी करणे किंवा लग्नासारखे शुभ कार्य करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Akshaya Tritiya 2025

या सणाला अबूझ मुहूर्त मानले जाते, म्हणजेच कोणत्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. या दिवशी नवीन प्रकल्प किंवा व्यवसायाची सुरुवात केल्यास तो यशस्वी होतो आणि त्यात सतत वाढ होते, अशी श्रद्धा आहे. अक्षय्य तृतीया निमित्त आपण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

अक्षय्य तृतीया शुभेच्छा संदेश

Akshaya Tritiya 2025

अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

Akshaya Tritiya 2025

अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

Akshaya Tritiya 2025

अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

Akshaya Tritiya 2025

अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

Akshaya Tritiya 2025

अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

Akshaya Tritiya 2025

अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

Akshaya Tritiya 2025

अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

Akshaya Tritiya 2025

अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

Akshaya Tritiya 2025

अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

Akshaya Tritiya 2025

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+