जिचा 14 मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक झालाय, 'ती' अभिनेत्री नेमकी कोण?, नेमका कसा घडलाय प्रकार!
who is shruthi narayanan : तमिळ अभिनेत्री श्रुती नारायणन सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण देखील तसेच भयानक आहे. अभिनेत्री श्रुती नारायणनचा 14 मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा कास्टिंग काउचवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
त्याच वेळी, काही लोक याला डीप फेक देखील म्हणून लागलेत. तथापि, व्हिडिओच्या सत्यतेबद्दल सद्या कोणतीही पुष्टी झालेली नाही. परंतु, व्हायरल व्हिडिओतील अभिनेत्री श्रुती नारायणन नेमकी कोण आहे. तिच्या करिअरची सुरुवात कशी झाली, याबाद्दल देखील चर्चा रंगली आहे. चला, ही अभिनेत्री कोण आहे आणि या व्हायरल व्हिडिओचे सत्य काय आहे ते आपण सांगूया.
व्हायरल व्हिडिओबाबत कोणतेही विधान केले नाही
व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत अद्याप अभिनेत्रीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण, हा १४ मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने शेअर केला जात आहे. #ShruthiNarayananLeaked सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

(फोटो क्रेडिट - iamshruthinarayanan insta Account)
तमिळ अभिनेत्री श्रुती नारायणन कोण आहे?
श्रुती नारायणन ही 24 वर्षांची तमिळ अभिनेत्री आहे. जी मूळची चेन्नईची आहे. तिने अनेक तमिळ टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. 'सिरागदिर्रा आसाई' या तमिळ टीव्ही शोमधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि तिचे इन्स्टाग्रामवर 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अभिनेत्रीने काही काळासाठी तिचे अकाउंट खाजगी केले. मात्र, आता तिने ते पुन्हा एकदा सार्वजनिक केले आहे. या व्हिडिओबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तो खरा आहे की खोटा याबद्दल सध्या काहीही सांगता येत नाही. या प्रकरणात अभिनेत्रीनेही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
श्रुतीचा व्हिडिओ वेगाने झालाय व्हायरल
हा व्हिडिओ सुमारे 14 मिनिटांचा आहे आणि असे मानले जाते की, तो एका खाजगी ऑडिशन दरम्यान रेकॉर्ड केला गेला आहे, म्हणजेच एक प्रकारे हा व्हिडिओ कास्टिंग काउचशी संबंधित आहे.
बॉलिवूड किंवा तमिळ इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचबाबत यापूर्वीही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. हे व्हिडिओ डीपफेक असण्याचीही शक्यता आहे. असे व्हिडिओ लीक झाल्यानंतर ते बनावट असल्याचे यापूर्वी अनेकदा घडले आहे. सध्या असे व्हिडिओ शेअर करणे कायदेशीररित्या गुन्हा मानला जातोय.












Click it and Unblock the Notifications