बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलचा खाजगी बाथरूम मधला व्हिडिओ लीक

Urvashi Rautela Private Video Leaked: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. तिचा एक आश्चर्यकारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Urvashi Rautela

उर्वशी रौतेलाचा खाजगी बाथरुमचा व्हिडिओ ऑनलाईन लीक झाल्याचं वृत्त आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक प्रचंड संतापले आहेत. ग्लॅमरस लुक आणि उत्कृष्ट फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा हा खासगी व्हिडिओ लीक झाल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून आपला संताप व्यक्त करत आहेत.उर्वशी रौतेला तिच्या खाजगी बाथरूमचा व्हिडिओ ऑनलाईन लीक झाल्यानंतर मोठ्या वादात सापडल्याचं दिसत आहे. अनपेक्षितपणे समोर आलेल्या या व्हिडिओ ने तिच्या चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

उर्वशी कडून स्पष्टीकरण नाही

हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अभिनेत्री उर्वशी किंवा तिच्या टीमकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य अद्याप पर्यंत आलेले नाही. काहीचे म्हणणे आहे की हा तिच्या सिनेमा मधला एक सीन आहे. तर काहींना वाटत आहे की हा खरोखरच तिच्या खाजगी आयुष्याचा व्हिडिओ लीक झाला आहे. पण उर्वशी कडून कोणतीही अधिकृत स्पष्टीकरण अद्याप पर्यंत आले नसल्यामुळे चाहत्यांनी तिच्या गोपनीयतेच्या उल्लंघनाचा निषेध केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+